Headlines

Bharat Jodo yatra arriving from farmer general public spontaneously Participant print politics news ysh 95

[ad_1] मधु कांबळे नांदेड : कापशी फाटा ते नांदेड पदयात्रेला चांगलीच गर्दी झाली होती. शेतकरी, सर्वसामान्य जनतेबरोबरच देशा – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (अमेरिका) अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेत सहभागी…

Read More

Satara A large crowd of citizens West Maharashtra came to the Chief Minister resolve difficulties ysh 95

[ad_1] वाई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तिसऱ्या दिवशी सताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची त्यांच्या गावी मोठी गर्दी झाली होती. आज तिसऱ्या दिवशी नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मोठी गर्दी केली. मागील  दोन दिवसांपासून साताऱ्यातील आपल्या मूळ गावी दरे तर्फ तांब (ता महाबळेश्वर)या ठिकाणी आले आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सकाळ पासूनच कडाक्याच्या थंडीत दरे…

Read More

मुंबईतून बाळाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक

[ad_1] सोलापूर: मुंबईत सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीचे अपहरण करून विक्रीसाठी हैदराबादला नेऊन पुन्हा मुंबईकडे निघालेल्या दोन महिलांना सोलापुरात रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून अपहृत मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. अपहरणानंतर अवघ्या ४८ तासांत ही कारवाई यशस्वी झाली. यासंदर्भात सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या…

Read More

सांगली: शेती औषधे व किटकनाशकांचा १४ लाखांचा बनावट साठा जप्त

[ad_1] सांगली: बनावट शेती औषधे व किटकनाशकांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना १४ लाखांचा साठा कृषी विभागाच्या पथकाने जप्त करून दोघांना पोलीसांच्या ताब्यात दिले. हैदराबादहून हा बनावट औषधे व कीटकनाशके बसने आणण्यात आली होती. द्राक्षाच्या फळछाटण्या सुरू असून यावेळी कीटकनाशके आणि औषधांची मोठी गरज शेतकर्‍यांना असते. ही नामी संधी ओळखून हैद्राबादमध्ये तयार करण्यात आलेली शेती औषधे…

Read More

Controversy over Bachchu Kadu and Ravi Raana Criticism various parties nana patole ysh 95

[ad_1] अकोला: आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यामध्ये सत्तेतील हिश्श्यावरून वाद आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. आम्हाला जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचे आहे, त्यांच्या वादाशी काही देणे-घेणे नाही, असेही पटोलेंनी स्पष्ट केले. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे पटोले आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद…

Read More

Minister Sanjay Rathore is in trouble in his constituency as former state minister Sanjay Deshmukh tying Shivbandhan print politics news ysh 95

[ad_1] नितीन पखाले यवतमाळ: दिग्रस विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज गुरुवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधल्याने  ‘बाळासाहेबांची शिवसेना’मध्ये असलेले विद्यमान मंत्री संजय राठोड यांना आव्हान निर्माण झाले आहे. संजय देशमुख हे बंजारा समाजातील एक गट आणि कुणबीसह इतर समाजांची मोट बांधून संजय राठोड यांची दिग्रस मतदारसंघातील सद्दी संपवू शकतात अशी…

Read More

Shiv Sena supports Uddhav Thackeray group in Akot Akola Politics convenience power equation ysh 95

[ad_1] अकोला: शिवसेनेत अभूतपूर्व उभी फूट पडल्यानंतर एकमेकांच्या विरोधात असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गट व भाजप अकोट पंचायत समितीच्या सत्तेत एकत्र आले आहेत. अकोट पंचायत समितीमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा सभापती झाला, तर भाजपला उपसभापतीपद मिळाले. बार्शिटाकळीमध्ये भाजपला महाविकास आघाडीने साथ दिली. चार ठिकाणी वंचितने आपले वर्चस्व कायम राखत झेंडा फडकवला. जिल्ह्यातील पंचायत…

Read More

celebrated BJP Prime Minister Narendra Modi birthday ysh 95

[ad_1] अलिबाग  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (दि. १५ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर) या कालावधीत भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. अलिबाग तालुक्यात देखील भारतीय जनता पार्टीतर्फे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजउपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपा अलिबाग तालुका…

Read More

Ravi Rana claim CID inquiry false Case charges against Commissioner Police ysh 95

[ad_1] अमरावती : वसुली पथकाच्‍या माध्‍यमातून अमरावतीच्‍या पोलीस आयुक्‍तांनी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्‍या अडीच वर्षांत महिन्‍याला ७ कोटी रुपये पोहचवून दिले, असा गंभीर आरोप करताना याची चौकशी सीआयडीमार्फत केली जाणार असल्‍याच्‍या आमदार रवी राणांच्‍या दाव्‍यावरच आता प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले असून अशा कोणत्‍याही चौकशीचे आदेश नसल्‍याची माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा <<<…

Read More

Question Love Jihad young woman alone journey Police Commissioner Aarti Singh information ysh 95

[ad_1] अमरावती : शहरातील हमालपुरा परिसरातून बेपत्‍ता झालेल्‍या १९ वर्षीय युवतीचा शोध लागला असून त्या युवतीला सातारा पोलिसांच्या मदतीने रेल्वे गाडीतून ताब्यात घेण्‍यात आले आहे. सातारापर्यंतच्‍या प्रवासात ती एकटीच होती, रागाच्‍या भरात ती घरून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे. हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील…

Read More