“बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडल्याची टीका करणारे स्वत: स्विझर्लंडला होते”, “ठाकरे लंडनला असायचे तेव्हा आम्ही नालेसफाई…” | dasara melava 2022 Rahul Shewale slams aditya thackeray scsg 91
[ad_1] शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये होत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या गटाच्या मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास दोन्ही मेळाव्यांमधील भाषणांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आठच्या सुमारास भाषण करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं असतानाच सुरुवातीच्या भाषणांमध्येच शिंदे गटातील नेत्यांनी प्रामुख्याने…