Headlines

जळगावच्या विकासावरुन खडसे आणि महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशाराNCP leader Eknath Khadase criticized Girish Mahajan and Gulabrao Patil on Jalgaon development issue

[ad_1] जळगाव शहराच्या विकासावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “जळगावात रस्त्याच्या कामाच्या टेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. शिवाय रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “जळगाव शहराच्या विकासाचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विकास न झाल्यास एकही मत देऊ नका,…

Read More

आरोग्य विभागात मेगाभरती; राज्य सरकारचा मोठा निर्णय! १०,१२७ जागांसाठी वेळापत्रक जाहीर!

[ad_1] गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यासंदर्भात परीक्षा आणि नियुक्तीचं वेळापत्रकच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. यानुसार, पुढील वर्षी २७ एप्रिलपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांच्या…

Read More

“सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज,” शिंदे गट-भाजपा सरकारविरोधात अंबादास दानवे आक्रमक

[ad_1] धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात. दोन दिवस थांबतात व फोडाफोडीचे राजकारण करून धुळे जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवून निघून जातात. या सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज आला आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी केली. ते आज (१६ ऑक्टोबर) धुळे जिल्हा दौऱ्यावर अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले…

Read More

commonwealth games 2022 medalist in Maharashtra got raise in prize money by Maharashtra shinde fadanvis government

[ad_1] राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळांडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेमध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना ५० लाख, रौप्य पदक विजेत्यांना ३० लाख तर कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना आत्ता २० लाखांचं बक्षिस मिळणार आहे. याशिवाय प्रशिक्षकांना देखील तीन लाखांऐवजी १२…

Read More

“ते त्यांचं वैयक्तिक मत,” संजय राठोडांच्या मंत्रिपदाला चित्रा वाघ यांच्या विरोधानंतर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया | girish mahajan said chitra wagh have personal opinion of opposing sanjay rathod ministerial post

[ad_1] एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकराचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ९ तर भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आजच्या शपथविधी कार्यक्रमात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेले शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राठोड यांना मंत्रिपद दिल्यामुळे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी…

Read More

गिरीश महाजन यांना तातडीने इंदूरला पाठवले, परिस्थितीवर लक्ष ठेवून- देवेंद्र फडणवीस

[ad_1] मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून अजूनही बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने बचावकार्यासाठी आतापर्यंत कोणती पावलं उचलली आहेत, याबाबत सविस्तर सांगितलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते गिरिश…

Read More