Headlines

‘तरुणांनी केवळ भजे तळायचे का?’ परराज्यात जाणाऱ्या उद्योगांवरून मनिषा कायंदे आक्रमक, म्हणाल्या “हिंदूविरोधी विशेषण…” | manish kayande criticizes devendra fadnavis bjp and eknath shinde over losing investment

[ad_1] मागील काही महिन्यांमध्ये टाटा एअरबस, वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन यासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. याच कारणामुळे सध्या सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काल (३१ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावर स्वतंत्र पत्रकार परिषदा घेत एकमेकांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता…

Read More

‘अद्याप वाद संपला नाही’ म्हणणाऱ्या बच्चू कडूंची आज अमरावतीमध्ये बैठक, दिव्यांग व्यक्तीच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करणार | bacchu kadu will announce his stand against ravi rana

[ad_1] बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणा यांनी माघार घेतली आहे. मी माझे शब्द मागे घेतो म्हणत रवी राणा यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बच्चू कडू यांनी या वादावर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र बच्चू कडू आज…

Read More

Maharashtra political crisis sc hearing live  | Pune breaking news today | Maharashtra cold updates

[ad_1] Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis Live, 01 November 2022 : राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार होती.  न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात…

Read More

“…तर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता,” ‘अहंकारी राजा, विलासी राजपूत्र’ म्हणत आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका | ashish shelar criticizes aditya thackeray over commented on eknath shinde and devendra fadnavis

[ad_1] मागील काही महिन्यांमध्ये वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात गेले आहेत. याच कारणामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिंद गट-भाजपाकूडन महाविकास आघाडीचे सरकार असतानाच हे प्रकल्प राज्यातून बाहेर गेलेले आहेत, असा दावा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ‘मोदींनी लक्ष द्यावं,’ आता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांच्या मताशी…” | devendra fadnavis comment on raj thackeray criticism on maharashtra investment went to gujarat

[ad_1] राज्यात येणारे महत्त्वाचे प्रकल्प गुजरातसह इतर राज्यांत जात असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तर परराज्यात गेलेले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात असेल तर ते चुकीचे आहे, असे मत व्यक्त…

Read More

Maharashtra latest news updates in marathi today’s breaking news headline mumbai pune thane vidarbha konkan latest news

[ad_1] Maharashtra Marathi News, 31 Oct 2022 : अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. त्यामुळे आता या दोघांमधील वाद मिटणार…

Read More

‘सॅफ्रन कंपनी’चा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानतंर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “एकनाथ शिंदेंनी…” | tata airbus and safran company project leaves maharashtra ncp leader supriya sule first comment cirticizes eknath shinde government

[ad_1] ‘टाटा एअरबस प्रकल्प’ गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. टाटा एअरबससह आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याच चर्चेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी तसेच योग्य…

Read More

रवी राणा-बच्चू कडू वादावर विरोधकांची काय भूमिका, अंबादास दानवे म्हणाले “फक्त बोलून…” | ambadas danve demands inquiry of ravi rana statements made against bacchu kadu

[ad_1] अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद वाढला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. दोन्ही नेत्यांमधील या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बोलावण्यात…

Read More

There are currently three governments working in the country for the benefit of Gujarat Sachin Sawant msr 87

[ad_1] सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात…

Read More

ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis on rana bachchu kadu abdul sattar

[ad_1] एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची एकही संधी सोडली जात नसताना सत्ताधारी मंत्र्यांची विधानं किंवा काही कृती विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत देत असल्याचं बोललं जात आहे. मग ते…

Read More