Headlines

प्रायव्हेट पार्ट दाखवून अभिनेत्रीला रेटींग द्यायला सांगणारा Sajid Khan वादाच्या भोवऱ्यात

[ad_1]

मुंबई : #MeToo  प्रकरणानंतर दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan)  वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता पुन्हा साजिद मोठ्या अडचणीत आला आहे.  काही वर्षांपूर्वी साजिदवर काही अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे #MeToo चे आरोप केले. तेव्हापासून चित्रपटसृष्टीमुळे लांब असलेला साजिद सध्या एका शोचा भाग आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुन्हा एका रिऍलिटी शोमध्ये साजिदला संधी दिल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे (what happened to sajid khan). गेल्या काही प्रकरणांमुळे साजिद पुन्हा चर्चेत आला आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. 

ट्विट करत शर्लिन चोप्राने (sherlyn chopra) साजिदवर निशाणा साधला आहे. ‘साजिद खानने मला त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवून 0-10 मध्ये रेटिंग द्यायला सांगितलं होतं.’  म्हणून आता शर्लिनला  रिऍलिटी शोमध्ये जावून साजिदला विनयभंग करणाऱ्या व्यक्तीबरोबर पीडित महिला कसा व्यवहार करते… हे दाखवून द्यायचं आहे. (sherlyn chopra and sherlyn chopra)

एवढंच नाही तर, यावेळी शर्लिनने अभिनेता सलमान खानला महत्त्वाची भूमिका घेण्यासाठी विनंती केली आहे. सध्या शर्लिनचं ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  (sajid khan news)

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत शर्लिन म्हणाली, ‘रिऍलिटी शोमध्ये साजिदला पाहून मी नाराज आहे. साजिदने जर सलमानच्या जवळच्या महिलेसोबत विनयभंग केला असता, तर सलमानने साजिदला शोमध्ये घेतलं असतं का?’ असा प्रश्न देखील यावेळी शर्लिनने उपस्थित केला. (sajid khan movies)

साजिद खानवर 10 महिलांनी केला लैंगिक छळाचा आरोप (sajid khan sexual harassment)
‘MeToo’ चळवळीदरम्यान साजिद खानवर 10 महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. या सर्व तक्रारी साजिदची घृणास्पद मानसिकता दर्शवतात. आता अशा व्यक्तीला शोमध्ये स्थान देण्यात आले आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे. साजिद खानला शोमधून काढून टाकण्यासाठी सर्वच स्थरातून मागणी होत आहे. 

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *