Headlines

हाय स्लीट ड्रेसमध्ये मलायकाच्या बोल्ड अदा! ठरतोय चर्चेचा विषय

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही चित्रपटात सक्रिय नसली तरी देखील ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. मलायकाा ही तिच्या हॉटनेस आणि फिटनेससाठी लोकप्रिय आहे. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मलायका तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायकाचा लूक अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो.  कुठल्याही लुकमध्ये ती प्रेक्षकांची मनं जिंकून घेते किंवा अगदी साडीतही मलायका खुपच हॉट दिसते. आपल्या याच फॅशन सेन्समुळे मलायका भलतीच चर्चेत राहते. खूप तरूणींसाठी ती फॅशन आयकॉन आहे. कुठल्या पार्टीसाठी असो वा वेकेशनसाठी मलायकाचा हर एक लुक हा ट्रेण्डिंग असतो. नुकताच मलायकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Malaika Arora Bold Photo)

मलायकानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. मलायकानं गुलाबी रंगाचा एक ड्रेस परिधान केला आहे. मलायकाचा बोल्ड लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या हाय स्लीट ड्रेसची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. मलायकाच्या या फोटोला 2 लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. (malaika arora bold look in high slit dress photo viral) 

आणखी वाचा : 50 व्या वाढदिवसाच्या दिवशी न्यूड झाली ही अभिनेत्री, बोटॉक्स विषयी केला धक्कादायक खुलासा

आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या….; यादीतलं चौथं नाव धक्कादायक

मलायकाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिची स्तुती केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तुम हुस्न परी तुम जाने जहां अशी कमेंट केली आहे. तर दुसरा नेटकरी सुंदर मुलगी आणि सुंदर ड्रेस. तिसरा नेटकरी म्हणाला, मलायका तू किती सुंदर दिसतेस, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकाचा स्तुती केली आहे. 

आणखी वाचा : लग्न न करताच अभिनेता झाला बाबा; पत्नीला सोडून Girlfriend सोबत जगतोय मनमुराद आयुष्य

अर्जुन आणि मलायका खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी 2018 मध्ये सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितले. घटस्फोटित मलायका अर्जुन कपूरपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. मात्र, वयातील हे अंतर त्यांच्या नात्याच्या आड येत नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *