Headlines

हाय स्लीट ड्रेसमध्ये मलायकाच्या बोल्ड अदा! ठरतोय चर्चेचा विषय

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही चित्रपटात सक्रिय नसली तरी देखील ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. मलायकाा ही तिच्या हॉटनेस आणि फिटनेससाठी लोकप्रिय आहे. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मलायका तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायकाचा लूक अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय…

Read More