Headlines

‘डॉन’ची भूमिका साकारावी तर शाहरुखनंच! रणवीरच्या निवडीवरून ट्रोल झाला फरहान अख्तर

[ad_1]

मुंबई : पठाणच्या यशानंतर शाहरुखला असे सिनेमा करायचे आहेत जे लोकांपर्यंत अधिका अधिक पोहचतील. नुकतीच डॉन ३ या सिनेमाची घोषणा झाली.  डॉन 3 मध्ये शाहरुखला ती क्षमता दिसली नाही. त्यामुळे  त्याने ही गोष्ट फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांना सांगितली. म्हणूनच शाहरुखने या सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नुकतीच डॉन 3 ची अधिकृत घोषणा झाली. फरहानने ट्वीवटरवर एक टीझर शेअर केला आहे. एक टीझर शेअर करत त्याने ही माहिती डॉन ३ च्या प्रेक्षकांना दिली आहे. मात्र याचबरोबर या सिनेमात शाहरुख ऐवजी अभिनेता रणवीर सिंह दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र या टीझरमध्ये रणवीर सिंग या चित्रपटात काम करणार असल्याचं कुठेही सांगण्यात आलं नाहीये.

या सिनेमाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. तर अनेकांना हा टीझर आवडला नसल्याचं दिसतंय. अनेकांनी या टीझरला ट्रोल केल्याचं दिसतंय. अनेकजण शाहरुख दिसणार नसल्याने नाराजी व्यक्त केलीये. नुकत्याच समोर आलेल्या टीझरवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहीलंय की, ”जर तुमच्याकडे SRK नसेल तर त्याला डॉन 3 म्हणण्याची गरज नाही. जर हा नवीन भाग असेल, तर त्याला रीबूट म्हणा. डॉन आणि डॉन 2 च्या कोट टेल्सवर उडणे आणि चाहत्यांच्या भावनांना योग्य रीतीने कदर करण्याचे सौजन्य देखील न बाळगणे हे आम्हाला वर्षानुवर्षे SRK डॉन 3 हवे आहे.” 

तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, ‘NO SRK NO DON’ तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, आम्हाला शाहरुखलाच या सिनेमात पाहायला आवडेल. तर अजून एकजण म्हणालाय, आम्हाला डॉनच्या भूमिकेत रणवीरला पहायला काहीही रस नाही. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या टीझरवर करत आहेत.

फरहानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. टीझरच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहीलंय की, ‘नव्या युगाची सुरुवात’. याचबरोबर त्याने लवकरच चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर रिलीज केला जाऊ शकतो. ज्यामध्ये रणवीर सिंग ‘डॉन’च्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.  

या चित्रपटाचे शूटिंग 2024 च्या मध्यात सुरू होणार आहे. रणवीर सिंग संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘बैजू बावरा’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याला सामोरे गेल्यानंतर तो ‘डॉन 3’ सुरू करणार आहे. जे 2025 मध्ये रिलीजसाठी तयार होईल. फरहान अख्तर ‘डॉन 3’ दिग्दर्शित करणार आहे. याचबरोबर



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *