Headlines

दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार काका – पुतण्या घेणार एकमेकांशी पंगा? कारण आलं समोर, पाहा video

[ad_1]

Rana Daggubati and Daggubati Venkatesh: दाक्षिणात्त्य सिनेमांनी सध्या सगळीकडेच जादू पसरवली आहे. बाहूबलीनंतर (Bahubali) तर दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीला वेगळीच दिशा मिळाली. साऊथ इंडियन हिरोंनी आता सगळ्यांच्याच मनावर अधिराज्य घालवले आहे. बाहूबली (Bahubali) या चित्रपटातून जगभरात आपलं एक वेगळ नाव कमावलेला अभिनेता म्हणजे राणा दाग्गुबाती (Rana Daggubati)

राणा दुग्गातीचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. सगळ्यांनाच माहितीये की राणा आणि व्यंकटेश हे काका – पुतण्या साऊथचे सुपरस्टार (South Indian Superstar) आहेत. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमधून ते दोघंही एकमेकांशी पंगा घेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

आता या नव्या व्हिडीओचं कारणंही समोर आलं असून हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल (Rana Daggubati & Daggubati Venkatesh Viral Video) होत आहे. ते कारणं म्हणजे त्या दोघांचा नवा चित्रपट राणा नायडू (Rana Naydu) हा चित्रपट ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदाच या चित्रपटांतून समोर येणार आहेत. 

या चित्रपटात दोन्ही काका पुतणे एकमेकांशी पंगा घेताना दिसणार आहे. आज या चित्रपटाचा टिझर (Rana Naydu Teaser) प्रदर्शित झाला आहे. 

राणा नायडू हा अमेरिकन ड्रामा रे डोनोवन (Ray Donovan) चा रिमेक आहे. राणा आणि व्यंकटेशशिवाय या चित्रपटातून अनेक दाक्षिणात्त्य सुपरस्टारही आहेत तसेच या चित्रपटात फायटिंग सीन्स आणि दमदार मसालाही आहे. 

हा व्हिडीओ आम्ही पुढे एक दमदार फाईट सीन पाहू शकता. या धमाकेदार टीजरने दर्शकांची उत्सुकता वाढवली आहे. वेंकटेश दग्गुबाती आणि राणा (Venkatesh & Rana) पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांसोबत आले आहेत. टीझरवरून लक्षात येतेय की हे दोन्ही सुपरस्टार काका – पुतण्या या चित्रपटात धमाका लावणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *