Headlines

FIFA World Cup : आली लहर केला कहर; वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी खरेदी केलं ‘इतक्या’ लाखांचं नवं घर!

[ad_1] FIFA World Cup 2022 : यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपला (FIFA World Cup 2022) सुरुवात झाली आहे. केवळ काही देशच नव्हे जगभरात वर्ल्डकपचे चाहते दिसून येतात. भारतातही फुटबॉलचे (Football) चाहते आहेत आणि यामध्ये सर्वाधिक चाहते हे केरळमध्ये (kerla) दिसून येतात. केरळच्या लोकांमध्ये फुटबॉलच्या बाबतीत एक वेगळच पॅशन पहायला मिळतं. याचच एक उदाहरण नुकतंच समोर आलं. यामध्ये…

Read More

IND vs NZ 3rd T20I: तिसऱ्या टी20 सामन्यात ऋषभ पंत OUT,’या’ खेळाडूला मिळणार संधी

[ad_1] IND vs NZ 3rd T20I:  न्युझीलंड (New Zealand) विरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसरा सामना टीम इंडियाने (Team India) 65 धावांनी जिंकला. आता तिसरा सामना उद्या 21 नोव्हेंबर 2022 रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आपला सलामीवीर बदलण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा ऋषभ पंत (Rishabh…

Read More

Vijay Hazare Trophy: धोनीने संघातून काढलं, पण पठ्ठ्यानं दाखवला दम; 277 धावांची वादळी खेळी करत रचला इतिहास!

[ad_1] N Jagadeesan Record: चेन्नईचा कॅप्टन कुल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची निवड चुकली, असं फार क्वचित पहायला मिळतं. धोनीची क्रिकटमधील हिऱ्यांची चांगलीच ओळख आहे. अनेक खेळाडूंना टीम इंडियापर्यंत पोहोचवण्याचं काम धोनीने केलंय. मात्र, यंदा धोनीची ओळख चुकल्याचं पहायला मिळतंय. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रिलीज केलेल्या एका खेळाडूंने (N…

Read More

IND vs NZ : Suryakumar Yadav टेस्ट खेळण्याची संधी केव्हा मिळणार? खेळाडूने स्वतः दिलं उत्तर

[ad_1] IND vs NZ : वर्ल्डकपनंतर (T20 World cup) आता सूर्यकुमार यादवने (Surykumar yadav) न्यूझीलंडविरूद्धही (IND vs NZ) त्याचा फॉर्म कायम ठेवला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारने तुफान फलंदाजी करत किवी गोलंदाजांना अक्षरशः रडवलं. सूर्याने 51 बॉल्समध्ये 111 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडवर 65 रन्सने विजय मिळवला. यानंतर आता सूर्यकुमार टेस्ट…

Read More

IND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी

[ad_1] India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा आणि शेवटचा टी20 सामना उद्या खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा (India vs New Zealand) पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना…

Read More

FIFA World Cup 2022 : Lionel Messi आणि Ronaldo यांचा ‘तो’ फोटो एडिटेड? पाहा काय आहे सत्य!

[ad_1] FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकप फिफाला (FIFA World Cup 2022) कालपासून म्हणजेच रविवारपासून सुरुवात झाली आहे. या वर्ल्डकपमध्ये एकूण 32 देशांचा सहभाग आहे. तर वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी फुटबॉलचे (Football) दोन दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (Ronaldo) यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मेस्सी आणि रोनाल्डो बुद्धीबळ…

Read More

IND vs NZ : माझी इच्छा आहे की…; Hardik Pandya ने फलंदाजांना केली खास रिक्वेस्ट

[ad_1] Hardik Pandya IND vs NZ T20 Series: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने 65 रन्सने न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारने या सामन्यात 111रन्सची नाबाद खेळी केली. तर दिपक हुड्डाने (Deepak Hooda) देखील चांगला खेळ केला….

Read More

Virat Kohli ला झालंय तरी काय, MS Dhoni संबंधित विचित्र पोस्ट शेअर, जाणून घ्या प्रकरण?

[ad_1] Virat Kohli Remember MS Dhoni: क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दिग्गज क्रिकेटर एमएस धोनी (MS Dhoni) यांच्यामध्ये एक वेगळचं नात आहे. कोहली धोनीला आपला आदर्श मानतो. अनेक कठिण प्रसंगात धोनीने विराटला साथ दिल्याने अनेकदा त्याने सांगितले आहे. आता पुन्हा एकदा विराट कोहलीला महेंद्रसिंग धोनीची आठवण आली आहे.धोनीची आठवण काढत…

Read More

जगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ

[ad_1] Vijaya Hazare Trophy: आयपीएल स्पर्धेच्या 16 पर्वासाठी संघ व्यवस्थापनांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. काही खेळाडूंनी रिलीज केलं असून काही खेळाडूंना संघात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र काही खेळाडू असे आहेत की त्यांना रिलीज केल्याने संघ व्यवस्थापनावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाची अशीच स्थिती झाली आहे. कारण…

Read More

IND vs NZ : सूर्याबद्दलची Rohit Sharmaची भविष्यवाणी खरी ठरली; ‘हिटमॅनचे’ 11 वर्ष जुने ट्विट व्हायरल

[ad_1] IND vs NZ 2nd T20I : टी -20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतरही सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बॅट तळपत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही सूर्यकुमारचा उत्कृष्ट फॉर्म पाहायला मिळाला. न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार शतक झळकावले. सूर्याने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर एकूण 51 चेंडूत 111 धावांची खेळी खेळली….

Read More