Headlines

IND vs NZ, 1st Odi : टीम इंडियाचा Auckland मध्ये आहे असा रेकॉर्ड

[ad_1] वेलिंग्टन : टी 20 सीरिजनंतर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात शुक्रवार  25 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला (Odi Series) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला ऑकलंडमध्ये सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची ऑकलंडमधील कामगिरी फार निराशाजनक आहे. टीम इंडियाला गेल्या 19 वर्षात एकही एकदिवसीय सामना जिंकता आलेला नाही….

Read More

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचा असाही कारनामा

[ad_1] मुंबई :  टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादव सातत्याने धमाकेदार कामगिरी करतोय. सूर्याने नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये शानदार कामिगरी केली.  त्यांनतर झालेल्या न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्धच्या टी 20 मालिकेत खणखणीत शतकही ठोकलं. सूर्यकुमार या कडक कामगिरीच्या जोरावर 2022 या वर्षात आतापर्यंत टी 20 मध्ये सर्वाधिक धावा…

Read More

Ind vs Nz पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?

[ad_1] India vs New Zealand 1st ODI: टीम इंडिया (Team India) उद्या 25 नोव्हेंबरपासून न्युझीलंडसोबत (New Zealand) 3 सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेवर टी20 मालिकेप्रमाणे पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे टी20 मालिकेप्रमाणे आता वनडेतही क्रिकेट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सचा हिरमोड होणार…

Read More

IND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?

[ad_1] India vs New Zealand 1st ODI: टीम इंडियाने (team India) नुकतीच टी20 मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर वनडे मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष असणार आहे. या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे.  न्युझीलंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या ताफ्यात…

Read More

FIFA WC: बियरसाठी दारोदारी फिरणाऱ्या फॅन्सना अरबपती शेखनं नेलं महालात, आणि…

[ad_1] FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा थरार आता हळूहळू रंगू लागला आहे. साखळी फेरीतील सामन्यात मोठे उलटफेर पाहायला मिळाले. सौदी अरेबियाने अर्जेंटिना आणि जापाननं जर्मनीला पराभूत केल्यानं स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. असं असताना मैदानाबाहेरही फॅन्ससोबत वेगवेगळे घटना घडत आहेत. कतारमध्ये अनेक निर्बंध असल्याने फॅन्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात…

Read More

Hardik Pandya च्या कर्णधारपदावर Dinesh Karthik चं मोठं वक्तव्य

[ad_1] Dinesh Karthik : साल 2022 हे टीम इंडियाचा क्रिकेटर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) साठी खूप लकी ठरलं होतं. यावर्षी त्याने नॅशनल क्रिकेट टीममध्य कमबॅक करत चांगला खेळ केला आणि सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये कॉमेंट्री सुरु करणारा खेळाडू पुन्हा वर्ल्डकप खेळेल असा कधी कोणी विचारही केला नसेल. दरम्यान आता कार्तिकने…

Read More

IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक

[ad_1] IND Vs NZ LIVE: भारताचा संघ न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून टी 20 मालिका हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली जिंकली. आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार असून त्यामध्ये भारताचे कर्णधारपद शिखर धवन (Shikhar Dhawan) सांभाळणार आहे.  25 नोव्हेंबर 2022 म्हणजेच उद्यापासून टीम इंडिया आणि न्यूझिलंड (India vs New Zealand) यांच्यात एकदिवसीय मालिका…

Read More

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितकडे कप्तान या खेळाडूला मिळाले उपकर्णधारपद!

[ad_1] India vs Ban : भारतीय संघ पुढील महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. बीसीसीआयने यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे, टीका होत असताना केएल राहुलकडे पुन्हा एकदा उपकर्णधारपद…

Read More

कर्णधार-मॅनेजमेंट सोडा, आता इतर खेळाडूही Sanju Samson ला देत नाहीयेत खेळायची संधी, VIDEO व्हायरल

[ad_1] Sanju Samson: टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या (IND vs NZ) दौऱ्यावर आहे. या ठिकाणी आता टी-20 सिरीज पूर्ण झाली असून आता भारताला शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली वनडे सिरीज खेळायची आहे. दरम्यान टी-20 सिरीजच्या तिन्ही सामन्यांमध्ये संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली नव्हती. त्यानंतर आता सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे….

Read More

निवृत्तीच्या अवघ्या 24 तासांतच ‘हा’ खेळाडू बनला निवडकर्ता, कोण आहे 37 वर्षाचा खेळाडू?

[ad_1] मुंबई : टी20 वर्ल्डकप नंतर (T20 World Cup) अनेक उलटफेर झाले आहेत. काही संघाचे कर्णधार बदलले आहेत, तर टीम इंडिया (Team India) सारख्या बलाढ्य संघाची चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या नेतृत्वाखाली असलेली निवड समिती बरखास्त करण्यात आली. आता नवीन निवडकर्त्यांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. क्रिकेट वर्तुळात या घटनेची चर्चा असताना आता एका संघाने खेळाडूलाच…

Read More