Headlines

IND vs SL : ऋषभ पंत बाबत हार्दिक पंड्याच मोठं विधान, म्हणाला…

[ad_1] Hardik Pandya On Rishabh Pant : टीम इंडिया उद्या मंगळवारपासून हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेपुर्वी हार्दिक पंड्याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत त्याने या टी20 मालिकेसंबंधीत आणि ऋषभ पंतबाबत (Rishabh Pant) अनेक उत्तरे दिली आहे. नेमकं या पत्रकार परिषदेत काय म्हणालाय, ते…

Read More

भारताच्या जर्सीवर लिहिण्यात आलं ‘Killer’, नेमकं काय आहे प्रकरण?

[ad_1] New kit sponsor for Indian cricket team : श्रीलंका आणि भारतामध्ये उद्यापासून म्हणजेच 3 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरूवात होत आहे. यंदाच्या वर्षातील 2023 मधील ही पहिलीच मालिका असून हार्दिक पंड्याकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल झालेले दिसत आहेत. (ind vs Sl New kit sponsor for Indian cricket team…

Read More

Ind vs Lanka : हार्दिक, सूर्यकुमारवर जबाबदारी देण्यामागे हे आहे कारण? बीसीसाआयचा मोठा गेम उघड

[ad_1] Ind vs Lanka : भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्यापासून टी20 मालिकेला (T20 Series) सुरुवात होत आहे. या मालिकेत तीन सामने खेळवले जाणार असून यातली पहिला टी20 सामना उद्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium, Mumbai) रंगणार आहे. नव्या वर्षात (New Year) होणारी ही पहिलीच क्रिकेट मालिका (Cricket Series) आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघात…

Read More

IND vs SL: पहिल्या टी-20 साठी Hardik Pandya घेणार मोठा निर्णय; ‘या’ 2 खेळाडूंना बसवणार बाकावर?

[ad_1] IND vs SL T20 : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे. या सिरीजचा पहिला सामना उद्या 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pnadya) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या सामन्यामध्ये पंड्या 2 खेळाडूंना टीमबाहेर बसवण्याची शक्यता आहे….

Read More

ICC World Cup 2023 साठी बीसीसीआयनं ‘या’ 20 खेळाडूंची केली निवड? वाचा

[ad_1] ICC World Cup 2023 Team India: आयसीसीनं एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन ऑक्टोबर 2023 चे नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित केली आहे. हा वर्ल्डकप भारतात असल्याने टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र गेल्या काही आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी पाहता बीसीसीआयनं सावध पवित्रा घेतला आहे. यासाठी आतापासूनच रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून…

Read More

Mumbai Indians IPL 2023: मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; ‘या’ धाकड व्यक्तीची ताफ्यात एन्ट्री

[ad_1] Mumbai Indians IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सुरु होण्यासाठी अजून बराच दिवस बाकी आहेत. ऑक्शनच्या (IPL Aiction) नंतर अनेक टीममध्ये मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. यामध्ये प्रमुख टीम मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 16 वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन करणाऱ्या…

Read More

BCCI Meeting: वनडे आणि टेस्ट क्रिकेट टीमसाठी कर्णधार अखेर ठरला; BCCI बैठकीत मिळाले संकेत

[ad_1] Team India Review Meeting : गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं (Team India Captain Rohit Sharma) कर्णधारपद धोक्यात आलं आहे. मात्र सध्यातरी कर्णधारपदावरून त्याला कोणताही धोका नसल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) च्या अधिकाऱ्यांना या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या…

Read More

BCCI Review Meeting: टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी आता पास करावी लागणार ‘ही’ परीक्षा; BCCI चा मोठा निर्णय

[ad_1] BCCI Review Meeting: टीम इंडियासाठी (Team India) खेळणं प्रत्येक तरूण खेळाडूचं स्वप्न असतं. टीम इंडियामध्ये आपलं सिलेक्शन (Team India selection) व्हावं यासाठी दिवस-रात्र खेळाडू स्वप्न पाहतात आणि त्यासाठी मेहनत करतात. मात्र इंटरनॅशनल टीममध्ये खेळण्याचं स्वप्न फार क्वचित लोकांचं पूर्ण होतं. अनेकदा खेळाडूंचं नशीब इतकं चांगलं असतं की, प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class cricket) न…

Read More

टीम इंडियाच्या खेळाडूंवर IPL खेळण्याची बंदी? वर्ल्डकपसाठी BCCI चा मोठा निर्णय

[ad_1] Team India players : टीम इंडिया (Team India) चं 2023 साठीचं शेड्यूल (Team India 2023 Schedule) जाहीर करण्यात आलं आहे. टीम इंडियाला यंदाच्या वर्षी 50 पेक्षा अधिक सामने खेळायचे आहेत. याशिवाय भारतीय खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023), वनडे वर्ल्डकप (ODI World cup) यांच्यासारखे महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. अशातच खेळाडूंवरचा कार्यभार कमी करण्यासाठी भारतीय…

Read More

एक संधी मिळायला हवी, भारताच्या या युवा खेळाडूसाठी गंभीर उतरला मैदानात!

[ad_1] ind vs sl : नवीन वर्षाच्या सुरूवातीला 3 जानेवारीला भारताची श्रीलंकेसोबत (ind vs sl) टी-20 मालिका सुरू होत आहे. बीसीसीआयने (BCCI Team India Squad Announced) टी-20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) दिलं आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. मात्र या संघात एका फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली नाही….

Read More