Headlines

Mumbai News Live Maharashtra Weather Updates Today 18 August 2022 Maha Assembly Session Uddhav Thackeray vs Eknath Shinde

[ad_1] Maharashtra Political Crisis Updates: राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून वगळलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा…

Read More

Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच… | Viral Video Aditya Thackeray Shiv Sanwad Yatra BJP supporters clicking photos this is how shivesena leader react

[ad_1] विधानसभेचं पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु झालं आहे. पहिल्याच दिवशी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीमधील आमदारांमध्ये घोषणाबाजी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. पहिल्या दिवसाचं कामकाज लवकर आटोपल्यानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे नियोजित शिवसंवाद यात्रेसाठी रायगडला रवाना झाले. पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांविरोधात आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर आदित्य दुपारनंतर कोकणातील अलिबागमध्ये पोहचले. यावेळेस मोठ्या…

Read More

बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज? अधिवशेनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्याने चर्चा; म्हणाले “व्यक्तिगत हितासाठी…” | Maharashtra Assembly Session MLA Bachchu Kadu on Eknath Shinde Devendra Fadnavis ED Ajit Pawar sgy 87

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं पहिलंच पावसाळी अधिवेशन पार पडत असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवरुन गद्दार अशा घोषणा दिल्याने संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली होती. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानेच बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र…

Read More

Subhash wankhedes-sensational-statement-about-hemant-patil-and-aanand-jadhav | Loksatta

[ad_1] हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे माजी खासदार सुभाष वानखेडें यांनी घरवापसी करत शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वानखेडेंनी हेमंत पाटील आणि आनंद जाधवांबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. हेही वाचा- हेमंत पाटील आणि…

Read More

‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्… | CM Eknath Shinde Walk Past Aditya Thackeray maharashtra assembly monsoon session first day scsg 91

[ad_1] सत्तापालट झाल्यानंतरचं पहिलेच अधिवेशन हे वादळी ठरणार याचे संकेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे गटाला लक्ष्य केलं. विरोधी…

Read More

“जेव्हा तुम्ही श्रेष्ठींसमोर आव्हान उभं करता…”, भाजपाने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया | NCP Clyde Crasto on BJP Exluded Nitin Gadkari from Parliamentary Board and Central Election Committee sgy 87

[ad_1] भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळलं आहे. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देत भाजपाने त्यांना पदोन्नती दिली आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देताना…

Read More

Price of Petrol and Diesel on 18 August 2022 in Maharashtra

[ad_1] Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात…

Read More

CM शिंदेंना पाहताच विरोधकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…” | Thackeray faction raises 50 Khoke slogans in front of CM Eknath Shinde shambhuraj desai answers scsg 91

[ad_1] ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’, ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली…

Read More

छाप्यानंतर ‘उद्योगी’ जालन्याची चर्चा; ‘स्टील इंडस्ट्री’वर आयकर विभागाची करडी नजर

[ad_1] लक्ष्मण राऊत जालना : आयकर विभागाच्या छाप्यांमुळे जालना औद्योगिक वसाहतीमधील बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळय़ा अर्थात टीएमटी बार (थर्मो मेकॅनिकली ट्रीटेड बार) उत्पादित करणारी ‘स्टील इंडस्ट्री’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अशा दोन उद्योगांवर गेल्या वर्षीही आयकर विभागाने छापे घातले होते. चालू महिन्याच्या प्रारंभी आठवडाभर आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जालना शहरात ठाण मांडून होते….

Read More

कृषी विद्यापीठ शिक्षण, संशोधनासाठी की स्पर्धा परीक्षेसाठी?; विद्यार्थ्यांच्या संघर्षांतून निर्माण झालेला प्रश्न

[ad_1] मोहनीराज लहाडे नगर : राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात (राहुरी, नगर) पदव्युत्तर व आचार्य (पीएच.डी.) शिक्षण घेणारे अधिकृत विद्यार्थी व विद्यापीठाच्या वसतिगृहात, आवारात अनधिकृतपणे राहणारे विद्यार्थी (पॅरासाइट स्टुडंट) यांच्यामध्ये संघर्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षांत हळूहळू राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होऊ लागला आहे.  या दोन गटांतील संघर्षांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी…

Read More