Headlines

रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचं ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि ओमान कनेक्शन; गृहमंत्री फडणवीसांनी मालकाचं नावही सांगितलं | Suspicious speed boat found in Raigad ATS to probe Maharashtra Home Minister Devendra Fadanvis Gives Details scsg 91

[ad_1] हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारा आढळून आलेल्या अज्ञात बोटीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रक जारी करुन सविस्तर माहिती दिली आहे. गृहमंत्र्यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये या बोटीसंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली असून ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या मालकीची असल्याचं या निवेदनात सांगण्यात आलं आहे. १८ ऑगस्ट २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धमधील हरिहरेश्वर येथील समुद्र…

Read More

“अपघात झाला तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”, भाच्याचा खळबळजनक दावा; म्हणाला, “ड्रायव्हर मोबाईलवर कोणाशी…” | Vinayak Mete Accident Sensational Allegations Against The Driver By niece Balasaheb Chavhan scsg 91

[ad_1] शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची पोलीस चौकशी सुरु असताना आता त्यांच्या भाच्याने केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या अपघातासंदर्भात नव्याने प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहेत. विनायक मेटेंचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी अपघाग्रस्त गाडीमध्ये विनायक मेटे नव्हतेच असा दावा केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्याने रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या…

Read More

मविआतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील होणार? उदय सामंतांचं सूचक विधान! | Some MLA from mahavikas aghadi soon join shinde group uday samant statement rmm 97

[ad_1] १७ ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या विधानसभेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे. मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर उभं राहून सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली आहे. “गद्दार सरकारचा धिक्कार असो… ईडी सरकार हाय हाय… ५० खोके… एकदम ओके” “गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…” अशा घोषणा…

Read More

ajit pawar slams cm eknath shinde ruling party ministers in monsoon session

[ad_1] राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एनडीआरएफच्या नियमांच्याही दुप्पट मदत जाहीर केल्याचा दावा केला आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना केली. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून…

Read More

devendra fadnavis statement on Suspicious boat found in Raigad spb 94

[ad_1] आज सकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. दरम्यान, या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. ”ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची असून बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत आली”,…

Read More

ncp ajit pawar mocks cm eknath shinde bjp mla devendra fadnavis monsoon session

[ad_1] विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप किंवा दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी सरकारने शेतकऱ्यांना नियमांच्या पलीकडे जाऊन मदत करायला हवी, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. दरम्यान, यावेळी सत्ताधाऱ्यांनी एकनाथ शिंदे गट…

Read More

“तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या… | deputy chaiman MLC neelam gorhe on minister gulabrao patil monsoon session rmm 97

[ad_1] Maharashtra Council Live: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना चांगलंच सुनावलं आहे. तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, हे सभागृह आहे, तुम्ही ताबडतोब खाली बसा, अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं आहे. शिक्षकांच्या निधीबाबत…

Read More

पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांनी दिलं नवं नाव; ‘तो’ उल्लेख ऐकून सभागृहात पिकला हशा | devendra fadnavis calls vikas aghadi government as state run by Ajit pawar under leadership of uddhav thackeray scsg 91

[ad_1] विधासनभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजादरम्यान जीएसटीसंदर्भातलं विधेयक चर्चेसाठी मांडण्यात आलं. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तुफान फटकेबाजी करत शिंदे सरकारला धारेवर धरलं. मात्र त्यानंतर भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर छगन भुजबळ यांना दिलं. विशेष म्हणजे जीएसटीच्या…

Read More

Suspicious boat found in Shrivardhan near Raigad spb 94

[ad_1] रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीत तीन एके-४७ आढळल्या असून काही कागदपत्रेही सापडली आहेत. तसेच हरिहरेश्वर येथेही एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हायअलर्ट घोषित केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. Weapons…

Read More

pratap sarnaik replied To aditya thackeray and opposition leaders slogans assembly session 2022 spb 94

[ad_1] राज्याच्या पावसाळी अधिवेशनला कालपासून ( बुधवार १७ ऑगस्ट ) सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही विरोधकांकडून विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पुन्हा शिंदे गटाविरोधात ‘५० खोके एकदम ओक्के, गद्दार’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. यासंदर्भात शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गद्दार म्हणण्यावरूनही प्रत्युत्तर दिले…

Read More