Headlines

परीक्षेसाठी सोलापूर विद्यापीठाकडून हेल्पलाईन नंबर जाहीर

प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एटी-केटी परीक्षा नंतर सध्या 5 ऑक्टोबर पासून अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. याबरोबरच पारंपारिक अभ्यासक्रमांच्या सत्र क्रमांक 3,4,5,6 आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सत्र क्रमांक 5,6,7,8 तसेच पाच वर्षे अभ्यासक्रमांच्या 7,8,9,10 या सत्रांच्या बॅकलॉगच्या देखील परीक्षा होणार आहेत. पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून सुरू होतील. उर्वरित विद्यार्थ्यांच्या एटी-केटी परीक्षा 25…

Read More

मराठवाडा विद्यापीठानं पुढे ढकलल्या परीक्षा, यामुळे ओढवली नामुष्की!

  प्रतिनिधी/अक्षय वायकर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू होणार होती. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याबाबत…

Read More

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षेतरांचे लेखनी-आवजार बंद आंदोलन सूरू

बार्शी /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक कृती समिती च्या वतिने आज दिनांक 24 सप्टेंबर 2020 पासून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी  आस्वासित प्रगती योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ द्यावा व 7 वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा व इतर मागण्या घेवून लेखनी बंद आवजार बंद अंदोलन सुरू झाले आहे.  या वेळी अंदोलनाला सूटा, मागासवर्गीय…

Read More

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक, प्री मेट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा:- अझरुद्दीन सय्यद

प्रतिनिधी/हडपसर– प्रधानमंत्री १५ सूत्री कार्यक्रम नुसार केंद्र सरकार कडून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक, प्री मेट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती साठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजातील  विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असा अाहवान समाजसेवक अझरुद्दीन सय्यद यांनी केला आहे.   मुस्लिम,बौद्ध,शीख,पारशी,जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती…

Read More

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षेतर कर्मचारी यांचे लेखणी काम-आवजार बंद आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक कृती समिती च्या वतिने दिनांक 24 सप्टेंबर 2020 पासून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन षिक्षकेतर कर्मचारी  आश्वासित प्रगती योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ द्यावा व 7 वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा व इतर मागण्या घेवून लेखनी बंद आवजार बंद अंदोलन करणार आहेत.  यामध्ये आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन…

Read More

श्रीकांत खांडेकर यांचा आवताडे यांच्या हस्ते सत्कार

हुजंलती /अमीर आत्तार- केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात २३१ व्या रँक ने उत्तीर्ण झालेले श्रीकांत खांडेकर यांच्या घरी जाऊन दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी सत्कार केला. खांडेकर हे बावची(ता.मंगळवेढा) येथील गरीब कुटूंबातून अंत्यत कष्टाने युपीएसी परीक्षेत उत्तीर्ण होऊन मंगळवेढा तालुक्याच्या लौकीकाला साजेसे असे कार्य केले आहे. खांडेकर कुटूंबाची हलाखीची परिस्थिती असून ही श्रीकांत खांडेकर यांची…

Read More

फ्युचर अकॅडमी स्कुलचे थाटात उदघाटन

सोलापूर /अमीर आत्तार –  सोलापूर येथील सर मोक्ष गुंडम विश्वेश्वरय्या प्रतिष्ठान संचालित प्यूचर अकॅडमी इंग्लिश मेडीयम स्कुल चे उदघाटन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्याहस्ते करण्यात आले सदर उदघाटन कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार होते.  सक्षम, आदर्श,   विध्यार्थी घडवण्याचे काम शिक्षकचं करू शकतात ,  शिक्षक हा…

Read More

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोवीड विद्यार्थी-पालक अभियानाला सुरुवात

पंढरपूर /रविशंकर जमदाडे -राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिलजी गव्हाने यांच्या वतीने आजपासून कोवीड विद्यार्थी पालक अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जा विद्यार्थ्यांचे पालकांना कोरोना ची लागण झाली आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अशा पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तीने घ्यावी असे आवाहन…

Read More

महाराष्ट्र बेरोजगार नोंदणी अभियानास सोलापूरात सुरुवात…

   माझी नोकरी कुठे आहे ? – विक्रम कलबुर्गी सोलापूर – माझी नोकरी कुठे आहे ? हा तरुणाईचा ज्वलंत सवाल घेऊन बेरोजगाराला रोजगार मिळालेच पाहीजे ही  प्रमुख मागणी घेऊन भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय. ) संपूर्ण महाराष्ट्रात बेरोजगार युवकांची नोंदणी करून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात लढा उभाणार आहे.यासाठी महाराष्ट्र…

Read More

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एमबीए प्रवेश प्रक्रिया सुरू -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल,  पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा…

Read More