Headlines

JEE, NEET आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावा – एसएफआय

सोलापूर/शाम आडम  – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा निर्णयाच्या विरोधात आज निषेध निदर्शने करून मा. संदीप लटके नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.आज ०२ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा या परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात देशव्यापी विविध ठिकाणी वेगवेगळ्या…

Read More

मिशन बिगीन अगेन : खाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देत  व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि,…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत विद्यार्थी, पालक, सर्व कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी चर्चा करून निर्णय मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. परीक्षेसंदर्भात आज सर्वोच्च…

Read More

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता १५ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये दुसऱ्या पाळीतील वर्गासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु; राज्यात 1 हजार 920 जागांवर मिळणार प्रवेश – मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया…

Read More

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ -कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत उद्या २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे. सन २०१५ ते सन २०१९ या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी…

Read More

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाथी शिष्यवृती योजना

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाठी   शिष्यवृती योजना  प्री मॅट्रिक ई. 1 ली ते 5 वी  – 1000 रुपये वार्षिक ई. 5 वी ते 10 वी – 5000 रुपये वार्षिक पोस्ट मॅट्रिक ई.11 वी ते 12 वी -6000 रुपये वार्षिक पदवीसाठी – 6000 ते 12000 रुपये वार्षिक शैक्षणिक पात्रता – मागील वर्गात कमीतकमी 50 % गुणाने उत्तीर्ण हवे….

Read More

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फकिरा बॉईजच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

पंढरपूर /रविशंकर जमदाडे – पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.तसेच प्रतिमेचे पूजन जेष्ठ नेते बाळासो (काका)यादव-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये अमोल दादा पाटोळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच जयंतीचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या दहावी-बारावी निकालामध्ये प्रथम क्रमांक १)कु.पिसे प्रिती धनाजी[८८.६०%] ,द्वितीय क्रमांक २)…

Read More

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश

परांडा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मध्ये ग्लोबल विद्यालय परंडा – सोनारी रोड, खानापूर पाटीजवळ, परंडा चा 100% निकाल लागला  यामध्ये  कु. यश कैलास मोरे याने 95.40 % गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम ,  कु. प्रवीण दत्तात्रय नाईकनवरे याने 86.80% गुण मिळवून शाळेमध्ये द्वितीय ,कु.  प्रेम…

Read More

आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून

                                कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक ०१ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कौशल्य…

Read More

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता ९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई- मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग. मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी,१२ वी,पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडुन सरासरी…

Read More