Headlines

सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश निरस्त करण्यासाठी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार – मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

आदेश निरस्त करण्यासाठी सोमवारी सरन्यायाधिशांकडे अर्ज करणार-मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मुंबई : मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश अनपेक्षित, धक्कादायक व आश्चर्यकारक असल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. यासंदर्भात पत्रकारांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या प्रकरणामध्ये अनेक संवैधानिक, कायदेशीर मुद्दे उपस्थित झाले होते….

Read More

7 व्या वेतन आयोगासाठी शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मेल पाठवा आंदोलन

महाविद्यालयीन षिक्षकेतरांनी 7 व्या वेतन आयोगासाठी केले मेल राज्यभरातून पाडला मेलचा पाउस बार्शी /प्रतिनिधी- आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व महाविद्यालयीन षिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतरांना 7 वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासाठी मेल करण्याचे अंदोलन दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आले. हे हजरो मेल मा. उदय सामंत साो., उच्च व…

Read More

सीईटी ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ज्या विद्यार्थ्यानी ऑनलाइन पद्धतीने सीईटी करिता अर्ज सादर केले होते परंतु फी भरवायची राहिली होती किंवा जे विद्यार्थी विहित कलावधीत अर्ज भरू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणार्‍या खालील १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सोमवार दि.०७ सप्टेंबर २०२०(००.००Hrs) ते…

Read More

प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांना अविष्कार सोशल फाउंडेशन इंडिया कोल्हापूर या संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

वडाळा: अविष्कार सोशल शैक्षणिक  फाउंडेशन इंडिया कोल्हापूर या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेने शिक्षक दिनी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा श्रीकांत दिलीप धारूरकर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार संस्थेने जाहीर केलेला…

Read More

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : 3433 जागा पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक (इतर) : 226 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक) : 243 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) – महिला : 1944 शैक्षणिक अर्हता : 12 वी पास, वैध वाहन परवाना आणि इतर वयोमर्यादा :…

Read More

पबजी…….

जीवघेणा नाद लागला पबजीचा  आजच्या पिढीतील या तरुणांना ,  जीव एकवटून मारतात गोळ्या  तहानभूक ही लागत नाही वेड्यांना…  शत्रू मारण्याची योजना करायला  सारे टोळी करून  बसतात,  खऱ्या आयुष्यात मोडतील मनं खेळताना मात्र जीवाला जीव देतात.. मोबाईलचे पैसे फेडता-फेडता  आई -बापाचं जिवंतपणी मरण होतं ,  ‘जय पबजी’ म्हणत लाडकं लेकरू  एकलकोंड्या विश्वाचं होऊन जातं…. आयुष्याचं मोल…

Read More

माविमकडून ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन; १० सप्टेंबरपर्यंत व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन

मुंबई: सध्याच्या ‘कोविड-१९’ च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडिओ येत्या दि. १० सप्टेंबरपर्यंत माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे असे म्हटलयास वावगे ठरणार नाही….

Read More

‘बाल शक्ती पुरस्कार’ आणि ‘बालकल्याण पुरस्कार’ : १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या २०२१ साठीच्या ‘बाल शक्ती पुरस्कार’ आणि ‘बालकल्याण पुरस्कारा’साठी येत्या दि. १५ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. ‘बाल शक्ती पुरस्कार’ हा वय ५ वर्षे ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी असून शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण…

Read More

महाविद्यालयीन शिक्षकेतरांचे 7 व्या वेतन आयोगासाठी मेल करण्याचे आंदोलन

बार्शी/प्रतिनिधी – आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय षिक्षकेतरांना 7 वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासाठी मेल करण्याचे अंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  हे मेल मा. उदय सामंत, उच्च व तंत्र षिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई व…

Read More