Headlines

“जागातीक शौचालय दिवस २०२०” च्या निमित्ताने ई- मॅरोथॉनचे आयोजन

                   ई- मॅरोथॉन….. आरोग्यदायी, स्वच्छ आणि निरोगी वातावरणासाठी प्रतिंनिधी /उस्मानाबाद -१९ नोव्हें.  “जागातीक शौचालय दिवस २०२०” च्या निमित्ताने ई- मॅरोथॉनचे आयोजन करण्यात आले असून याचा  हेतू देशातील नागरिकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याबाबत  जागरुकता निर्माण करणे हा आहे.  ई- मॅरोथॉनमध्ये  सर्व वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात, त्यात ४२ किमी…

Read More

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये १०+२ वीच्या पदभरती

केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार कम्बाईन हायर सेकंडरी (१०+२) पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव :- १) लोअर डिव्हिजन लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक २) पोस्टल सहाय्यक/सॉर्टिंग सहाय्यक ३) डाटा एंट्री ऑपरेटर   शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त मंडळामधून १०+२…

Read More

केंद्र सरकारच्या विरोधात 26 नोव्हेंबर च्या सार्वत्रिक देशव्यापी संपात सहभागी व्हा!- सिटू चे आवाहन

  कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल हे पुन्हा देश गुलामीत नेण्याचे द्योतक – कॉ.आडम मास्तर  सोलापूर /दत्ता चव्हाण – भारतीय अर्थशास्त्रात म्हटले जाते की, भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे याला इथली परंपरागत चालत आलेली व्यवस्थाच कारणीभूत आहे.कामगार आणि शेतकरी या देशाचे दोन डोळे आहेत पण आज सरकार आपल्याच या डोळ्याला नख लावलेले दिसते.रक्तरंजित क्रांती…

Read More

राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान होणार पक्षी सप्ताह: निबंध, चित्रकला, पक्षी निरीक्षण, छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

  सोलापूर,दि.30: पक्ष्यांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर,पक्षी संरक्षण आणि संवर्धन कायदा अशा पक्ष्याबांबत बहुविध माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 5 ते 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.  जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ञ डॉ. सलिम अली आणि…

Read More

मुंबई महापालिका बँक मध्ये भरती

 मुंबई महापालिका बँक मध्ये भरती डेप्युटी जनरल मॅनेजर – १ जनरल ,वय -४५ वर्षे असिस्टंट जनरल मॅनेजर – १ जनरल, वय – ५० वर्षे ब्रँच मॅनेजर – १ व्ही जे , १ ओ बी सी, वय – ५० वर्षे मॅनेजर आय टी – १ जनरल, वय – ३५ वर्षे असिस्टंट मॅनेजर आय टी -१ जनरल…

Read More

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये पोस्टमन/मेलगार्ड/मल्टी टास्कींग स्टाफची भर्ती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये पोस्टमन/मेलगार्ड/मल्टी टास्कींग स्टाफची भर्ती एकुण पदे-५९० पात्रता –  पोस्टमन/मेलगार्ड- १२ वी पास, वय-१८-२७ वर्षे मल्टी टास्कींग स्टाफ- १० वी पास, वय- १८-२५ वर्षे उच्च वयोमर्यादा- एससी/एसटी-५वर्षे, ओबीसी-३ वर्षे, दिव्यांगासाठी -१० वर्षे,  दिव्यांग – एससी/एसटी -१५ वर्षे, ओबीसी- १३ वर्षे अधिक व सविस्तर माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा. –https://s3.ap-south-1.amazonaws.com/rojgar.mahaswayam.in/user_uploads/admin/news/5f7dc0cf1f59b.pdf

Read More

पंढरपूरमध्ये मोफत पोलीस भरती सेमिनार

प्रतींनिधी/ रविशंकर जमदाडे– पंढरपूरमध्ये अल्पावधीतच स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रेसर ठरलेली ज्ञानक्रांती अकॅडमीच्या वतीने, महाराष्ट्र शासनाच्या वतीने  घेण्यात येणाऱ्या आगामी पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी दोन दिवसांच्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून, शनिवार  दिनांक 17 ऑक्टोबर व 18 ऑक्टोबर 2020 या दोन दिवशी हे सेमिनार सोशल डिस्टन्सचे नियम पाळून पार पडतील. या सेमीनारला मार्गदर्शक म्हणून, मा. संजय लोखंडे…

Read More

सम्यक विद्यार्थी च्या वतीने विद्यार्थी व पालक संवाद

  प्रतिंनिधी/जयकुमार सोनकांबळे- कोरोना चा संसर्ग जनक परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यातील विद्यार्थी व पालक वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या हवालदिल झाले आहेत ऑनलाईन शिक्षण शिष्यवृत्ती,परीक्षा खोळंबा अशा वेगवेगळ्या समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत या विद्यार्थ्यांना संकटाच्या काळात मदतीची व मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे ,याकरीता सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने विद्यार्थी संपर्क संवाद अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला…

Read More

मराठवाडा विद्यापीठानं पुढे ढकलल्या परीक्षा, यामुळे ओढवली नामुष्की!

  प्रतिनिधी/अक्षय वायकर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू होणार होती. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याबाबत…

Read More

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना जारी

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत दिनांक 10 ऑक्टोबर 2018 व 06 मार्च 2020 रोजी तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत. या अनुषंगाने आयोगाने दिनांक 11 सप्टेंबर, 2020 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी…

Read More