Headlines

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेची अंमलबजावणी मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि…

Read More

एयर इंडिया एक्सप्रेसमध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव : चीफ मेडिकल ऑफिसर, ग्रेड-एम-५ (मुंबई) – १शैक्षणिक पात्रता : इंडियन मेडिकल कौन्सिल मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी आणि अनुभववयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.पदाचे नाव : सिनियर असिस्टंट मेडिकल, ग्रेड-एस-३ (मुंबई) – १शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेची पदवी आणि अनुभववयोमर्यादा : दि. १…

Read More

‘महाराष्ट्र सायबर’ मध्ये इंटर्नशीपची सुवर्णसंधी

मुंबई : महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा [email protected]  या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे दि. 12/08/2020 पर्यंत पाठवावा. यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005 इंटर्नशीपसाठी नियम, अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत….

Read More

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 829 यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून नेहा भोसले प्रथम तर मंदार पत्की दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानुक्रमानुसार हे दोघे 15 व्या आणि 22 व्या स्थानावर आहेत. यूपीएससी चा  वर्ष 2019 च्या नागरी परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला. या…

Read More

रक्षा मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव : इलेक्‍ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : मेकॅनिकल इंजिनियरिंग : ३५शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग : ३१शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि…

Read More

वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव : ArcGIS Python Developer : १ जागा शैक्षणिक पात्रता : किमान ६० % गुणांसह बी.टेक/ एम.एससी/ एम.टेक पदवी आणि अनुभव वयोमर्यादा : वय वर्षे ४० पेक्षा जास्त नसावे. पदाचे नाव : Project Cordinator : १ जागा शैक्षणिक पात्रता : बी.टेक/ बी.एससी, अनुभव वयोमर्यादा : वय वर्षे ३५ पेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी :…

Read More

राष्ट्रीय परीक्षा मंडळात विविध पदांच्या ९० जागा

पदाचे नाव : सिनियर असिस्टंट – १८ जागाशैक्षणिक पात्रता : पदवी आणि एनबीईची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट – ५७ जागाशैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान पदाचे नाव : ज्युनियर अकाऊंटंट – ७ जागाशैक्षणिक पात्रता : गणित आणि सां‍ख्यिकी या विषयांसह पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि अनुभव पदाचे…

Read More

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती

एकूण जागा – ३८५० महाराष्ट्रात पदांची संख्या  – ५१७ (मुंबई वगळून) पदाचे नाव : सर्कल बेस ऑफिसर शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव वयोमर्यादा : ०१/०८/२०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ ऑगस्ट २०२० अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f4Sn5Y अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/32XUyWw

Read More

सिंधुदुर्गमधील आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती

पदाचे नाव : फिजिशियन – ४ जागाशैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसीनपदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – २४ जागाशैक्षणिक पात्रता : एमबीबीएसपदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी – ३६ जागाशैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बीयुएमएसपदाचे नाव : हॉस्पिटल मॅनेजर – २० जागाशैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवी आणि अनुभवपदाचे नाव : स्टाफ नर्स – ९६ जागाशैक्षणिक पात्रता : बीएससी…

Read More

एअर इंडियामध्ये विविध पदांच्या 33 जागांसाठी भरती

एकूण जागा – १८पदाचे नाव : ट्रान्झिशन कमांडर Maha Info Corona Websiteवयोमर्यादा : कमाल वय ५३ वर्षे (मागसवर्गीयांना सवलत) पदाचे नाव : कमांडर (पी १) वयोमर्यादा : कमाल वय ५५ वर्षे (मागसवर्गीयांना सवलत) शैक्षणिक पात्रता : फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह १२ वी उत्तीर्ण तसेच इतर तांत्रिक अर्हतेसाठी मूळ जाहिरात पहावी. अर्ज आणि अधिक माहितीसाठी…

Read More