Headlines

ऑफिसिअल लँग्वेज विंग , लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट , मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस मध्ये सरळ सेवेने स्वीय सहायक पदावर भरती

ऑफिसिअल लँग्वेज विंग , लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट , मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस मध्ये सरळ सेवेने स्वीय सहायक पदावर भरती एकूण ५ रिक्त पदे  १. स्वीय सहायक (उर्दू) – १ (अनु. जमाती) २. स्वीय सहायक (कोकणी) – १ (अराखीव ), ३. स्वीय सहायक (नेपाळी) – १ (आर्थिक दृष्ट्या मागास), ४. स्वीय सहायक (संथाळी) – १ (अराखीव…

Read More

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने मिळवला मेडिकल प्रवेश

सांगली/सूहेल सय्यद-मेडिकल प्रवेशाच्या परीक्षेत मूर्ती लहान पण बुद्धिचातुर्य महान आशा बुद्धी चातुर्याचा हिरा म्हणजे वरद शशिकांत पाटील. याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर, कठीण परिस्थितीत, नीट परीक्षेत अभूतपूर्व असे घवघवीत यश मिळवून, एमबीबीएसला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव येथे प्रवेश मिळविला.       एकीकडे इतर विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून क्लासेस लावतात, विशेष म्हणजे वरद ने कोणताही…

Read More

सोलापूर विदयापीठातील पत्रकारिता विभागातर्फे ‘जागर पत्रकारितेचा’ माध्यम सप्ताहाचे आयोजन

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील  सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे  ‘ जागर पत्रकारितेचा’ दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त माध्यम सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे. याचा समारोप कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी दिली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना मिळावे या…

Read More

जिल्हा युवा महोत्सव शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने

सोलापूर : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने युवक– युवतींसाठी 25 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन/ व्हर्च्युअल ‘गुगल मीट’ ॲपवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. इच्छुक शाळा, महाविद्यालय, युवक मंडळ यातील कलाकारांनी आपले अर्ज 24 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या [email protected] आणि [email protected]  इमेलवर सादर करावेत. अर्ज पाठवताना व्हॉटस्ॲप क्रमांक आवश्यक…

Read More

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती

१. पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव २. पदाचे नाव :- समन्वयक – माहिती, शिक्षण व संवाद (जागा – १) शैक्षणिक…

Read More

राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांची भरती

  राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती पदाचे नाव :- स्टेट प्रोग्राम कॉर्डिनेटर एकूण जागा – १० शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून सामाजिक शास्त्र (अर्थशास्त्र , ग्रामीण विकास, राज्यशास्त्र इ.) विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण वयोमर्यादा  – ३० ते ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ ते…

Read More

‘सीसीआय’मध्ये विविध पदांसाठी भरती

  ‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) एकूण जागा – ५ वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे शैक्षणिक पात्रता – एमबीए (‌ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी संबंधित विषयात एमबीए पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट) एकूण जागा – ६ वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी…

Read More

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा – २५ (अनुसूचित जाती -०५, अनुसूचित जमाती – १४, इतर मागासवर्ग – ०६) वयोमर्यादा – जन्म १ जुलै १९९६ ते ३ जून २००० दरम्यान असावा. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी – २१ ते २७ डिसेंबर २०२० शैक्षणिक पात्रता –…

Read More

‘राज्यात मानवी हक्क न्यायालयाची स्थापना करा’

 प्रतींनिधी -महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी  सक्रीय विशेष मानवी हक्क संरक्षण  न्यायालय असावे अशी मागणी मानवी हक्क विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केली आहे. ३० मे २००१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानवी हक्क संरक्षण विषय हाताळणारे विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत अधिसूचना प्रसारित करण्यात आली होती. तसेच त्यानंतर ३० मे २००९…

Read More

आदिवासी विकास विभागातर्फे ‘गणित माझा सोबती’स्पर्धेचे आयोजन

  नाशिक : भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या 125 व्या जन्मदिनानिमित्त सन 2012 पासून 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी अनेक शाळांमधून हा दिवस साजरा केला जातो. आदिवासी विकासमंत्री अॅड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि सचिव आदिवासी विकास अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखालीआदिवासी विकास विभागाने यावर्षी सर्व शासकीय…

Read More