Headlines

mns chief raj thackeray facebook post on britain queen elizabeth ii death

[ad_1] ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ९६ व्या वर्षी निधन झालं आणि अवघ्या जगातून हळहळ व्यक्त झाली. राणी एलिझाबेथ या दुसऱ्या महायुद्धापासून ते २१व्या शतकाचे वारे जगात वाहायला लागेपर्यंतच्या इतिहासाच्या एकमेव साक्षीदार होत्या. त्यांच्या निधनानंतर एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून व्यक्त होत आहे. सर्वच स्तरातून राणी एलिझाबेथ यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे….

Read More

“अमेठीतून राहुल गांधींना हरवलं, बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणार”, बावनकुळेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले… | Rohit Pawar answer Chandrashekhar Bawankule over Supriya Sule Baramati remark

[ad_1] सध्या भाजपाने बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचं दिसत आहे. त्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघ पवारमुक्त करणार असल्याचं मत व्यक्त केलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणंहीतितकंच महत्त्वाचं…

Read More

आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत आले, चंद्रकांत पाटील म्हणाले “दर्शन घेऊन ये ना”, मतभेद विसरुन दोन्ही नेते आले एकत्र | Shivsena Aditya Thackeray BJP Chandrakant Patil Comes Together in Kasba Ganpati Visarjan svk 88 sgy 87

[ad_1] करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून, आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेतेही सहभागी होत आहेत. एकीकडे राज्यात संघर्ष सुरु असताना मिरवणुकीत मात्र नेते मतभेद विसरुन एकत्र येताना दिसत…

Read More

Price of Petrol and Diesel on 9 September 2022 in Maharashtra

[ad_1] Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात…

Read More

‘बारामतीत सुप्रियाच सुळेच निवडून येणार’ म्हणणाऱ्या अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचं आव्हान, म्हणाले “यावेळी परमेश्वरही…” | BJP Chandrakant Patil on NCP Ajit Pawar Supriya Sule Baramati Constituency sgy 87

[ad_1] राज्यात एकीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असा संघर्ष पहायला मिळत असताना, दुसरीकडे बारामती मतदारसंघावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं असल्याने, राष्ट्रवादी नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. बारामतीमधील जनता पवार कुटुंबालाच निवडून देणार असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला असताना,…

Read More

“एकवेळ सूर्य पश्चिमेकडे उगवेल, पण बारामतीकर पवारांना सोडणार नाही”, जयंत पाटलांच्या वक्तव्यावर शहाजीबापूंचं प्रत्युत्तर, म्हणाले… | Shahajibapu Patil comment on Jayant Patil Sharad Pawar Baramati constituency

[ad_1] आगामी निवडणुकीची रणनीती आखताना भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते बारामतीत दौरा करत आहेत. यात राज्यातील मंत्र्यांबरोबरच केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर बारामतीत पवार कुटुंबाचा पराभव करणार असल्याचा दावा केला. यावर राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी एकवेळ सूर्य पश्चिमेकडे…

Read More

ajit pawar mocks chandrashekhar bawankule on bjp mission baramati

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती हा गड मानला जातो. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये जाऊन भाजपा २०२४मध्ये बारामती जिंकणार,…

Read More

‘माझी जात, गोत्र आणि धर्म फक्त शिवसेना’, उद्धव ठाकरेंसह आनंद दिघेंचा फोटो, पुण्यातील बॅनरची चर्चा | Shivsena Banner with Photo of Uddhav Thackeray and Anand Dighe in Pune svk 88 sgy 87

[ad_1] राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय संघर्ष पहायला मिळत असून, आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा वारंवार एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला असला, तरी अद्याप त्यावर कोणताही निर्णय आलेला नाही. यादरम्यान दोन्ही बाजूंनी आपला दावा भक्कम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान, पुण्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅनरची…

Read More

‘लव्ह जिहाद’च्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह ; तरुणी बेपत्ता प्रकरण : कुटुंबाच्या जाचामुळे घर सोडल्याचे उघड

[ad_1] अमरावती : येथील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा शोध लागल्यानंतर कथित ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ही तरुणी रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आल्याने खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मंगळवारी पोलीस…

Read More

शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत ; खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची सूचना

[ad_1] मुंबई : राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१  कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने गुरुवारी केली. त्यानुसार या मदतीचे वाटप तातडीने सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.   अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर…

Read More