Headlines

Maharashtra Navnirman Vidyarthi Sena President Amit Thackerays statement regarding Shinde and MNS alliance

[ad_1] एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे गटाने भाजपाशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील वाद चांगलाच पेटला आहे. त्यातून आता भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मनसे शिंदे गटाबरोबर…

Read More

Farmer suicide The fact that all governments have failed to find a permanent solution Rohit Pawar msr 87

[ad_1] महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पादनात होणारी घट, शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे कर्जाचा वाढता डोंगर अशा विविध कारणांमुळे देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात १० हजार ८८१ शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केली असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या…

Read More

shivsena mla sunil raut on mp sanjay raut bail in delhi ssa 97

[ad_1] कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये असून, त्यांना अद्यापही जामीन मंजूर झाला नाही आहे. त्यात संजय राऊत यांचे भाऊ शिवसेना आमदार सुनिल राऊत त्यांच्या जामिनासाठी सक्रिय झाले आहे. सुनिल राऊत यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेत दिल्ली गाठली होती….

Read More

mns leader sandeep deshpande meets cm ekanth shinde in varsha over ganpati darshan ssa 97

[ad_1] काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरे सहकुटुंब वर्षा निवासस्थानी गेले होते. त्यात आता आणखी एका मनसेच्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्याने चर्चांणा उधाण आलं आहे. मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवसस्थानी…

Read More

जळगाव : शिवसेना महापौरांच्या निवासस्थानावर गणेश मंडळ कार्यकर्त्यांकडून पेटत्या सुतळी बॉम्बसह दगडफेक

[ad_1] जळगाव जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना शुक्रवारी (९ सप्टेंबर) रात्री अकराच्या सुमारास शहरातील मेहरुण परिसरात धक्कादायक प्रकार घडला. मेहरुण परिसरातील महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निवासस्थानावर एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाके, गुलाल उधळत दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी…

Read More

“दसऱ्याच्या आधी याकूबच्या कबरीला…”, मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान; म्हणाले, हिंदूत्ववादी कधी…”

[ad_1] मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आलं. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. भाजपा…

Read More

In pune ganesh immersion procession is still going on

[ad_1] पुणे : सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा गणपती टिळक चौकात पोहोचला असून, श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील झाले आहेत. काल सकाळपासूनच मिरवणूक संथ गतीने सुरू राहिल्याने ती पाहण्यासाठी आलेल्या गावोगावच्या भाविकांचा हिरमोड झाला. पोलिसांनी सकाळपासून मिरवणूक लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्यामुळे मंडळांचे…

Read More

पुढच्या वर्षी लवकर या…! २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’चं विसर्जन

[ad_1] करोनाच्या २ वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. भरल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडला. तब्बल २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. हेही वाचा- “नवीन व्याख्येप्रमाणे…

Read More

Price of Petrol and Diesel on 10 September 2022 in Maharashtra

[ad_1] Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात…

Read More

devendra fadnavis targets uddhav thackeray on yakub memon grave issue

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मुंबईतील याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण झाल्याचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. या कबरीचं सुशोभीकरण करून एका दहशतवाद्याचं प्रतिमा संवर्धन केलं जात असल्याचा आरोपही केला जातोय. मात्र, अशा प्रकारे कोणतंही सुशोभीकरणाचं काम याकूबच्या कबरीवर झालं नसल्याचं या कब्रिस्तानच्या ट्रस्टींनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरू असून आता राज्याचे उपमुख्यमंत्री…

Read More