Headlines

शेतकऱ्यांवर नैराश्याचे ढग; यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात ५१ आत्महत्या 

[ad_1] नितीन पखाले, लोकसत्ता यवतमाळ : ‘शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा’ ही यवतमाळची ओळख पुसून टाकण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर कितीही प्रयत्न होत असले तरी, शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली असून दररोज सरासरी दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत.  शनिवारी, १० सप्टेंबरला ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस’ आहे. त्या…

Read More

national crime register report show most suicides of farmers in maharashtra zws 70

[ad_1] अनिल कांबळे, लोकसत्ता नागपूर : नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पादनात होणारी घट, शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे कर्जाचा वाढता डोंगर अशा विविध कारणांमुळे देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात १० हजार ८८१ शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केली असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर…

Read More

maharashtra cattle face lumpy skin disease threat zws 70

[ad_1] अकोला : राज्यातील १७ जिल्ह्यांतील जनावरांवर लम्पी आजाराचे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील जनावरांची वाहतूक, बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे….

Read More

ऊसतोड मजुरांच्या सर्वेक्षणाचे पुढे काय ?

[ad_1] आसाराम लोमटे, लोकसत्ता परभणी : साखर कारखान्यांनी पुढील हंगामाची जुळवाजवळ सुरू केली असून दसऱ्यापासून राज्यातील साखर कारखान्यांचे बॉयलर  पुन्हा सुरू होतील. तत्पूर्वी ऊसतोड मजुरांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सध्या राबवली जात आहे. गतवर्षीपासून ही प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरत असून राज्यभरातील ऊसतोड मजुरांच्या सर्वेक्षणातून हाती आलेल्या निष्कर्षांचे काय, सरकार त्या दिशेने काय प्रयत्न…

Read More

unauthorized constructions in kaas plateau zws 70

[ad_1] विश्वास पवार, लोकसत्ता वाई : साताऱ्यातील सह्याद्रीच्या कुशीतील फुलांचं पठार म्हणजे कास पठार. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीतही कास पठाराचा समावेश झाला आणि कास पठाराला अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांचा वेढा पडला आहे. निसर्गाने आपला खजिना सह्याद्रीच्या कुशीत साताऱ्याच्या डोंगर रांगांत विसावलेला आहे. हा निसर्गाचा मुक्त खजिना असंख्य रंगीबेरंगी फुलांच्या खजिन्याला सध्या नख लावण्याचे काम सुरू…

Read More

maharashtra mealth minister s efforts to increase the power of shinde group in solapur zws70

[ad_1] एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता  सोलापूर : शिवसेना फाटाफुटीचे लोण अर्थात जिल्हा पातळीपर्यंत पोहोचले असताना सोलापूर जिल्ह्यातही शिंदे गटाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ‘काय झाडी.काय डोंगार.काय हाटिल.’ फेम सांगोल्याचे आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांच्या रूपाने एकनाथ शिंदे यांना सोलापूर जिल्ह्यातून मोहरा सुरुवातीलाच मिळाला आहे. जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढविण्याचा विडा उचललेले आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत…

Read More

It is necessary to create a plan to build small bridges to connect villages in Maharashtra Ravindra Chavan msr 87

[ad_1] राज्यातील ग्रामीण भागांमध्ये सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमधील प्रत्येक गाव एकमेकांना जोडण्याच्यादृष्टीने गावांगावांध्ये साकव (लहान पूल) उभारण्याची योजना निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था बळकट होण्याच्या दृष्टीने अधिक मदत होईल. सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सुमारे ५०० ते ६०० पूल उभारणीसाठी सुमारे ५० लाख ते…

Read More

“…तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारेन”, उदयनराजेंच्या वक्तव्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, “कडेलोट…” | Shivendraraje Bhosale criticize Udayanraje Bhosale over Satara Municipal Corporation corruption

[ad_1] सातारा नगरपालिकेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या काळात सातारा नगरपालिकेच्या टेंडरमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच या भ्रष्टाचारातून सातारा विकास आघाडीच्या पार्टीला पार्टी फंड द्यावा लागेल अशी जाहीर मागणी एका अधिकाऱ्याने ठेकेदाराकडे केल्याचा दावा केला. शिवेंद्रराजे भोसलेंनी भर पत्रकार परिषदेमध्ये ही…

Read More

“शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे मुंबईत होते, तरी…”, सत्तांतरावरून शहाजीबापूंचा मविआवर हल्लाबोल | Shahjibapu Patil criticize Sharad Pawar Uddhav Thackeray MVA over government collapse

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतील बंडखोरी, महाविकासआघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावरून मविआच्या नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली. “एकनाथ शिंदेंनी कुणाच्या स्वप्नातही नव्हती अशी राजकीय क्रांती केली आहे,” असं मत शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केलं. तसेच त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील सगळे मुंबईत असूनही आमदार निघून गेले, असं…

Read More

Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray over the issue of Yakub Memons grave msr 87

[ad_1] Mumbai Blast Terrorist Yakub Memon Grave Renovation : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे….

Read More