Headlines

“मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी…”; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान | Supriya Sule Says I believe in Amit Shah He will surely give justice in pratap sarnaik ed case slams bjp too scsg 91

[ad_1] “अमित शाह खरं बोलतात. अनेकदा मला हा अनुभव आला आहे. मला नक्की खात्री आहे की ते मला एक महिला खासदार म्हणून न्याय देतील,” असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये रविवारी सायंकाळी हे विधान केलं. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याशीसंबंधित…

Read More

बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा काही संशय आहे का? रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंनाही लक्ष्य | Shinde Camp Ramdas Kadam on Uddhav Thackeray Rashmi Thackeray Dapoli Melava sgy 87

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून केलेल्या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर दिलं जात आहे. दापोलीमध्ये शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का?…

Read More

“राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही” | eknath shinde government form with help of rupees alleges shiv sena mla nitin deshmukh

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यात अभूतपूर्व सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ताशकट हाकत आहेत. महाराष्ट्र-सुरत-गुवाहाटी नंतर गोवा असा प्रवास करत हे बंखोडर आमदार परत महाराष्ट्रात आले होते. मात्र यामध्ये नितीन देशमुख हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत, जे गुवाहाटी येथून उद्धव ठाकरे यांच्याकडे…

Read More

Price of Petrol and Diesel on 19 September 2022 in Maharashtra

[ad_1] Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात…

Read More

“मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो…” म्हणत रामदास कदमांचा हल्लाबोल; म्हटले, “बाळासाहेबांच्या आत्म्याला…” | Eknath Shinde Group Ramdas Kadam Slams Uddhav thackeray by referring Balasaheb scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाने रत्नागिरीमधील दापोली येथे रविवारी जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्या बैठकीमध्ये काय घडलं याबद्दलचा खुलासा केला. रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना यासंदर्भातील खुलासा केला. त्यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेल्यास…

Read More

…तर मी व्हिडीओ बाहेर काढणार, नितीश देशमुख यांचा शिंदे गटाला इशारा, म्हणाले “मुंबईत फिरणं बंद करुन दाखवाच” | Shivsena Nitin Deshmukh on Maharashtra CM Ekanth Shinde rebel MLA Akola Uddhav Thackeray sgy 87

[ad_1] शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. सूरत आणि गुवाहाटीमधील अनेक व्हिडीओ आपल्याकडे असून, ते समोर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र नंतर ते तेथून परत आले होते. अकोल्यात शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिंदे गटासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही लक्ष्य केलं….

Read More

“पहिल्या यादीत माझे नाव होते, पण ऐनवेळी…” मंत्रीमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांचे महत्त्वाचे विधान | bharat gogawale on eknath shinde government cabinet expansion

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर साधारण महिन्याभराने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे गटात मोठी नाराजी दिसली. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यावेळी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे….

Read More

“नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा टोला | Eknath Shinde Group leader Ramdas Kadam Slams Aditya Thackeray scsg 91

[ad_1] शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत आपल्या भाषणामधून युवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आधी लक्ष्य केल्यानंतर रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना थेट लग्न करुन…

Read More

विश्लेषण : प्रताप सरनाईक यांना ‘ईडी’ चौकशीतून दिलासा कसा मिळाला? | ED probe against Pratap Sarnaik Court accepts closure report by EOW against Topsgrup what exactly happened print exp scsg 91

[ad_1] -अनिश पाटील ‘टॉप्स समूह’ गैरव्यवहाराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनाही ‘ईडी’ चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, सरनाईक यांना दिलासा कसा मिळाला हे जाणून घेऊया मूळ गुन्हा काय व तपास कसा? महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार…

Read More

chief minister eknath shinde speak about real shiv sena in loksatta loksamvad event zws 70

[ad_1] मुंबई : शिवसेना वाढविण्यासाठी हजारो शिवसैनिकांनी त्याग केला. पक्ष वाढविणे हे नेतेमंडळींपासून सामान्य कार्यकर्त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षात बारकाईने लक्ष घालत असत. पण, विद्यमान नेतृत्व आमदारांपासून सामान्य शिवसैनिकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करीत होते. केवळ घरात बसून मर्यादित काम करून भागत नाही. शिवसेना ही काही ठराविक लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाळासाहेबांची…

Read More