Headlines

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर पंढरपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

पंढरपूर – पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर पंढरपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे कार्याध्यक्ष राकेश साळुंखे यांनी दिली.  कार्यक्रमात  विद्यार्थ्यांनी भविष्यात असेच समाज उपयोगी कार्यक्रम घेत राहू आणि कर्मवीर भाऊरावांच्या विचाराने गोर गरीब विद्यार्थ्यांनच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचा न्याय व हक्कासाठी ही राष्ट्रवादी विद्यार्थी…

Read More

सिंदखेड राजा तालुक्यात वादळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान

सिंदखेड राजा/गजानन आघाव –  सिंदखेड राजा परिसरात दि.20/09/2020 रोजी रात्रीच्या वादळी पावसाने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला असून त्याचे एक उदाहरण म्हणून सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे पळसखेड चक्का शिवारातील शेतकऱ्यांचे कपाशी, फळबाग , मिरची, सोयाबीन अशी अनेक पिके मातीत गेली.पळसखेड चक्का शिवारातील गट नंबर 56 मधील नामे दत्तात्रय विठोबा मुंढे यांच्या शेतातील कपाशीची  व फळबागाची …

Read More

लाईट बिल माफ करा अन्यथा महावितरण कंपनीला घेराव घालणार:- अझरुद्दीन सय्यद

प्रतिनिधी / हडपसर- मागील ६ ते ७ महिन्यांपासून संपूर्ण भारत देशात covid-19 संसर्गजन्य रोगामुळे लॉक डाऊन लावण्यात आलेले आहे सदर काळात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला कसलेही मजुरीचे काम व इतर व्यवसाय बंद असल्यामुळे मोठे आर्थिक अडचणीच्या सामोर जावे लागले आहे त्यामुळे सदरील काळातील महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्ह्यातील सर्व घरगुती,व्यावसायिक व सर्व प्रकारचे वीज बिल माफ…

Read More

मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु; शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करा -पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

मुंबई : हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी उद्या दि.15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडीदासाठी हमी भाव 6 हजार, मूग हमी भाव 7 हजार 196 असा जाहीर केला आहे….

Read More

कृषीदूत कंपनीकडून पिंपरी (सा) ग्रामपंचायतिला सॅनिटायझर स्टँड भेट

बार्शी /शुभम काशिद -बार्शी तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेत कृषिदूत बायो हर्बल कंपनी,नाशिक तर्फे पिंपरी (सा) ग्रामपंचायतीस सामाजिक जाणीवेतून सॅनिटायझर स्टँड भेट देण्यात आले.यावेळी कृषिदूत कंपनी चे प्रतिनिधी अलीम मुजावर,औषध विक्रेते युवराज काटमोरे,द्राक्ष बागायतदार धनंजय काशीद,द्राक्ष बागायतदार रामविजय वायकर,समाधान सुतार,ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश काशीद उपस्थित होते.

Read More

शिवार फाऊंडेशन च्या सहकार्याने शिवारात फुलली बाजरी

उस्मानाबाद: जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते; पण यावर्षी बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. श्री.मनोज लोमटे रा. माळकरंजा,ता. कळंब असेच एक त्रस्त शेतकरी. त्यांची ५ एकर शेती, त्यापैकी ४ एकर मध्ये सोयाबीन पेरले होते. पेरणीसाठी हातउसनवारी करून खर्च भागवला होता. बियाणे मातीत टाकले पण दुर्देवाने उगवलेच नाही. झालेले नुकसान व त्यातून आलेला…

Read More

स्वावलंबनासाठी खेड्यात सामुदायिक भावनेचा विकास आवश्यक – नरेंद्रसिंग तोमर

 खेड्यांची स्वयंपूर्णता आणि पंचायतीराज राष्ट्रीय ई-परिषद  प्रतींनिधी – पंचायतींना जितके अधिकार हवे होते तितके अधिकार दिले गेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.  काम, कामगार आणि निधी यांच्या संबंधात अडचणी आहेत.  सरकार त्या दिशेने प्रयत्न करीत आहे, परंतु सशक्तीकरण केवळ स्त्रोतांद्वारे करता येणार नाही.  यासाठी खेड्यात सामुदायिक भावना विकसित करणे आवश्यक आहे.  वरील विचारांची नोंद केंद्रीय ग्रामविकास…

Read More

मिशन बिगीन अगेन : खाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देत  व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि,…

Read More

जनावरांचा आठवडी बाजार साळेगाव येथेच भरणार , अफवांवर विश्वास ठेवू नये — सरपंच कैलास जाधव पाटील

केज /अमर पाठक :- केज तालुक्यातील साळेगाव येथे भरणारा प्रसिद्ध असा जनावरांचा आठवडी बाजार हा मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने पूर्वी प्रमाणे साळेगाव येथेच भरणार असून खोडसाळपणे सोशल मिडयावर अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. साळेगाव ता. केज येथे मागील ५० वर्षा पेक्षा अधिक काळा पासून दर गुरूवारी जनावरांचा व शेळ्या मेंढ्यांचा आठवडी बाजार…

Read More

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मदत करा -राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक पवार यांची पालकमंत्री यांच्या कडे मागणी

पंढरपूर/ नामदेव लकडे -मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता डाळिंब पिकामुळे नवीन एक संकट ओढवले आहे.या संकटाशी सामना करणाऱ्या या शेतकऱ्यांना आता शासनाने त्वरित मदत घ्यावी अशी मागणी पंढरपूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऍड दीपक पवार यांनी सोलापूर जिल्ह्यचे पालकमंत्री ना.दत्तामामा भरणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सध्या डाळिंब पिकावर तेल्या आणि कुजवाचा प्रादुर्भाव वाढला…

Read More