Headlines

सांगवी येथील कृषिकन्येने बनवलेल्या व्हिडिओची शेतकऱ्यांना होतेय मदत

                            डॉ. ज्योती झीरमिरे यांच्या यूट्यूब चॅनल चा स्तुत्य उपक्रम उस्मानाबाद:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसात प्रचंड पाऊस झाला आहे. या पावसामुळे पिकाच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी ऑनलाइन दाखल करण्याचे निर्देश जिल्हा कृषी अधीक्षक व विमा कंपनी ने दिले आणि सर्व शेतकऱ्यांची अर्ज करण्याची…

Read More

लवंगी येथील भैरवनाथ शुगर चे बॉयलर पूजन , 5 लाख मे टन गाळप चे उद्दिष्ट – प्रा. शिवाजीराव सावंत

हुलजंती /अमीर आतार –  भैरवनाथ शुगर सातवा गळीत हंगाम ऊस उत्पादन शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावर सुरू करत असून  कारखान्याच्या उभारी पासून या तालुक्यात व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना आतापर्यंत विश्वास दाखवला असून त्याच विश्वासावर या कारखान्याचा चालू हंगाम पाच  लाख मे टन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत…

Read More

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

पंढरपूर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे  तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.सोलापूर जिल्ह्यातील  पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगांव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टिने पूर आल्यामुळे  नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या घरांची पहाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली.  यावेळी, आमदार भारत भालके,…

Read More

उंब्रज नरसिंह या गावांमध्ये लम्पी स्कीन डिसीज या रोगाची 2 जनावरे आढळल्यामुळे एकच खळबळ

सिंदखेड राजा/बालाजी सोसे – उंब्रज नरसिंह तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या गावांमधील शेतकरी कारभारी नागरे यांचे दोन बैल बाधित निघाले .लम्पी स्कीन डिसीज या बिमारी ने एकच खळबळ उडून दिल्याने उंब्रज नरसिंह आणि गावाच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे .त्यामुळे पळसखेड चक्का येथे आज दिनांक २५/९/२०२० रोजी सकाळी दहा वाजता किनगाव राजा येथील कार्यरत असणारे…

Read More

वलगुड मध्ये पिक विमा ॲप वापरण्याचे प्रशिक्षण-शिवार संसद चा स्तुत्य उपक्रम

उस्मानाबाद:-जिल्ह्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी विमा कंपनी कडे ऑनलाईन अर्ज ॲप मध्ये भरण्याची बळीराजाची लगभग सुरू आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना असंख्य अडचणी येत आहेत. खूप शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन नाही, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे त्यांनाही वापरायला अडचणी येत आहेत. नेमके अॅप कसे वापरायचे याचे दूरध्वनी शिवार हेल्पलाइनवर येऊ लागले. या अडचणीवर कशी मात…

Read More

मी शेतकऱ्यांचा मुलगा ,केंद्र आणि राज्य शासनाकडे शेतकर्यांच्या भावना पोचवणार – राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भावनिक साद

मी शेतकऱ्यांचा मुलगा ,केंद्र आणि राज्य शासनाकडे शेतकर्यांच्या भावना पोचवणार शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्याना राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भावनिक साद  प्रतिंनिधी/अमीर आत्तार – प्रत्येक वेळा शासनातील लोकं सोईनुसार धोरण राबवतात.केंद्र सरकार एकीकडे जीवनाश्यक वस्तूंबाबत कायदा करते,मग दुसरीकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय का करत आहांत?असा सवाल शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी राज्यपाल भगतसिंग…

Read More

बुलढाणा लाईव्ह च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि वनविभागाचे कर्मचारी थेट पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

सिंद्खेड राजा /बालाजी सोसे -पळसखेड चक्का शिवारामध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतीचे नुकसान पाहणी करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक जी एस ठाकरे थेट पोचले शेतकऱ्याच्या बांधावर बुलढाणा लाईव्ह ने प्रसिद्ध केलेली बातमीची अवघ्या चाळीस तासामध्ये घेतली दखल दिनांक ७/९/ २०२० रोजी सायंकाळी प्रसिद्ध झाली होती .त्यामध्ये शेतकऱ्यांनी बुलढाणा लाईव्ह कडे मांडलेल्या सर्व व्यथा व समस्या आज दिनांक…

Read More

सततच्या पावसाने शेतजमीचे नुकसान

पळसखेड चक्का येथील सतत मुसळधार पाऊस झाल्यामुळे या शिवारातील छोटे-मोठे पाझर तलाव तसेच माती बांध व सिमेंट बांध पूर्ण वरफुल झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन पूर्णपणे चीभरडेली आहे.  सिंद्खेड राजा /बालाजी सोसे -सतत पावसामुळे या पळसखेड चक्का परिसरातील संपूर्ण माती बांध, पाझर तलाव ,सिमेंट बांध पूर्णपणे वरफुल झाल्यामुळे या परिसरामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे या गावातील 50 टक्के…

Read More

सततच्या पाऊस वार्‍याने शेडनेटचे झाले नुकसान

सिंदखेड राजा/बालाजी सोसे – पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा शिवारामध्ये दिनांक २०ते२१/९/२०२० रोजी झालेल्या मुसळधार पाऊस वारा सोबत असल्याने  शेडनेट झाले उध्वस्त यामुळे या परिसरामध्ये बीज उत्पादक शेतकरी आता अडचणीत आलेला आहे त्या शेतकऱ्याची खूप मोठे नुकसान  झालेली आहे .त्यामुळे या परिसरातील संपूर्ण शेडनेटचे पंचनामे करून त्यांना मदत द्याव  अशी मागणी येथील बीज…

Read More

जऊळका या गावात ओढ्याचे नाल्याचे पाणी शेतात घुसून पिकाचे मोठे नुकसान

सिंदखेड राजा/बालाजी सोसे –  सिंदखेड राजा तालुक्यात दिनांक २०/ते२१/९/२०२० सकाळी पहाटे पर्यंत मुसळधार पावसाने धुमशान घातला आणि आजसुद्धा या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस चालूच आहे .असून जऊळका गावाला त्याचा फटका बसलेला आहे. शेतातील ओढे नाले तुडुंब भरल्याने पाणी शेतात गेले आणि होत्याचं नव्हतं झालं.जिवापाड जपलेली पिक डोळ्यादेखत वाहून गेले आता जागायचा कस हा प्रश्न…

Read More