Headlines

खाजगी रुग्णालयात जादा शुल्क आकारल्यास करा तक्रार -जिल्हाधिकारी शंभरकर

 सोलापूर- खाजगी रुग्णालये रुग्णांकडून उपचार नियंत्रित दरापेक्षा जादा शुल्क आकारणी करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करणे आवश्यक असल्याने जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याबाबत विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार ग्रामीण आणि सोलापूर शहरासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.  समितीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील रुग्णांसाठी उपचार नियंत्रण दर व…

Read More

ग्रामीण भागातील रूग्ण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जि.प. सतर्क

सोलापूर-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. रूग्णसंख्या कमी करण्यासोबतच मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष उपाययोजनांवर भर देण्यात येत असून कोरोनाशिवाय इतर आजारी रूग्णांची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील मरण पावलेल्या 11 मयत रूग्णांना इतर आजार होते. विरळ लोकसंख्या…

Read More

महाराष्ट्रातील ४५५ जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स प्रतिपॅड १ रूपये दराने उपलब्ध

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स 1 रूपया प्रतिपॅड दराने उपलब्ध होत आहेत. देशभर कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून केंद्रीय औषधीनिर्माण विभागाच्यावतीने प्रतिपॅड 1 रूपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले येत आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ, स्वस्थ आणि सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी सॅनिटरी नॅपक्निसची किंमत…

Read More

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे आणखी तीन महिने मोफत अन्नधान्य द्या-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ व डाळ वितरणास तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी मुंबई,  दि. १८ जून :- कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतिशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत…

Read More

केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरुद्ध ऑल इंडिया युथ फेडरेशन आक्रमक

कोल्हापूर – देशात कोरोंनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही.प्रत्यक्ष आर्थिक मदतीची गरज असताना , कर्ज पॅकेज जाहीर केल.लोकांच्या अडचणीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.कोरोनाग्रस्त रुग्णाचा आकडा रोजच्या रोज वाढत आहे.बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. ठोस शैक्षणिक धोरण नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.शासनाच्या उदासीनतेमुळे लोकांमध्ये नैराश्याची भावना आहे. शेतकरी , विद्यार्थी…

Read More

प्रतिबंधित क्षेत्रातील संसर्ग कमी करा अक्कलकोट येथील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर, दि.१६: अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज अक्कलकोट येथे दिले.अक्कलकोट येथील तहसील कार्यालयात कोरोनाविषयी आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अंजली मरोड, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊत, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेड, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी…

Read More

१३ महिन्यांची चिमुकली आणि ७० वर्षाच्या आजीबाई दोघींनीही केली कोरोनावर मात!

अहमदनगर –  शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईंना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते. मात्र, आजीबाईंनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या बरे होऊन घरी परतल्या आहेत. हीच गोष्ट  संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड येथील एका १३…

Read More

जागतिक रक्तदाता दिवस

                        कार्ल लँडस्टेनर यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक रक्तदाता दिवससन २००४  मध्ये जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस, रेड क्रेसेंट सोसायटीचे आंतरराष्ट्रीय फेडरेशन यांनी १४ जून रोजी सर्वप्रथम “रक्तदाता दिवस” साजरा केला. जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटी (Red Crescent Societies), आंतरराष्ट्रीय फेडरेशन…

Read More

कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात!

खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये दर निश्चित- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणामुंबई: राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश…

Read More

कोणत्याही कर्जाची वसुली ३१ ऑगस्टपुर्वी करू नका जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे बँकांना निर्देश

सोलापूर, दि. १२ :  कोरोना विषाणू मुळे जनतेची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय रिझर्व्ह बैंकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शासकीय, खाजगी बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था यांनी ३१ ऑगस्टपर्यंत कर्ज वसुली करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले.                जिल्ह्यात बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी तगादा…

Read More