Headlines

Body Transformation: सेलिब्रिटींचं जबरदस्त बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहताच लागेल 440 वोल्टचा झटका

[ad_1]

Bollywood Celebs Transformation: सध्या अभिनेता अर्जुन कपूरच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशनची तुफान चर्चा रंगत आहे. भन्नाट लूकने अर्जुन अनेल मुलींना घायाळ केलं आहे, तर दुसरीकडे मुलांना देखील त्याचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन फार आवडलं आहे.  अर्जुन पूर्वी अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी स्वतःचं वजन कमी केलं आहे. अशाचं सेलिब्रिटींबद्दल आपण जाणून घेऊ… 

अभिनेत्री शहनाज गिल

शहनाज गिलने जेव्हा ‘बिग बॉस 13’ मध्ये एन्ट्री केली, तेव्हा ती क्यूट आणि गोलू-मोलू होती. पण आता शहनाज हॉट आणि ग्लॅमरस दिसते. 

अभिनेत्री फरदीन खान 

अभिनेता फरदीन खानचे फोटो समोर आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. फरदीनने जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली, तेव्हा त्याचा लूक पाहून प्रत्येक तरुणी त्याच्यावर फिदा झाली होती. काही वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काम केल्यानंतर त्याचे वजन खूप वाढले होते.  अनेक वर्षांपासून तो बॉलिवूडपासून गायब होता पण आता त्याचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन जबरदस्त आहे. 

अभिनेते अनुपम खेर

 


अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामर फोटो शेअर केले. ज्यामध्ये ते प्रचंड फिट दिसले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन सर्वांसाठी मोठा धक्का आहे.  

अदनान सामी

एक काळ असा होता जेव्हा अदनान सामीचे वजन खूप जास्त असायचे. त्याचे वजन 230 किलो झाले होते. मात्र 11 महिन्यांत अदनानने मोठे धाडस दाखवत 160 किलो वजन कमी केलं.

कोरिओग्राफर गणेश आचार्य 


कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचं वजनही फार जास्त होतं. त्याचं वजन 200 किलोपेक्षा अधिक होतं.  त्यानंतर त्याने मोठ्या कष्टाने 85 किलो वजन कमी केले.  गणेश आचार्य यांचे बदललेले रूप सर्वांसमोर आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *