Headlines

Body Transformation: सेलिब्रिटींचं जबरदस्त बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहताच लागेल 440 वोल्टचा झटका

[ad_1] Bollywood Celebs Transformation: सध्या अभिनेता अर्जुन कपूरच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशनची तुफान चर्चा रंगत आहे. भन्नाट लूकने अर्जुन अनेल मुलींना घायाळ केलं आहे, तर दुसरीकडे मुलांना देखील त्याचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन फार आवडलं आहे.  अर्जुन पूर्वी अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी स्वतःचं वजन कमी केलं आहे. अशाचं सेलिब्रिटींबद्दल आपण जाणून घेऊ…  अभिनेत्री शहनाज गिल शहनाज गिलने जेव्हा ‘बिग बॉस…

Read More