Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

लुटारु सरकारला शिवनितीने उत्तर दिले पाहिजे- कॉ.नरसय्या आडम मास्तर

  सोलापूर  –  राजा  शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाला मूठमाती दिली आहे. अन्नदाता सुखी तर राज्य सुखी म्हणून शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाई नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाला आदेश देणारे प्रजाहितदक्ष राजा शिवछत्रपतींच्या राज्यात बळिराजा न्यायासाठी गेली 82  दिवस झाले सरकारशी झगडू लागला.परंतु जनतेची लूट करणाऱ्या सरकार ला शिव प्रभूंच्या नितीने प्रत्युत्तर दिले…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती वडाची झाडे लावून साजरी करण्यात

  सांगोला – आज वाणीचिंचाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीच्या निमित्ताने गावातील युवकांनी 5 वडाची झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प केला.      सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन गावातील मान्यवरांच्या हस्ते व मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता सामाजिक उपक्रम राबविण्यात येण्याचे…

Read More

शिवजयंती विशेष – मला कळालेले शिवाजी महाराज ..

जाणता राजा, रयतेचा राजा इ.अनेक उपमा देऊन छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात.शिवजयंती च्या अनुषंगाने सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीने त्यांच्या मीडियाच्या विद्यार्थ्यांना “मला कळलेले छत्रपती शिवाजी महाराज” यावर मत व्यक्त करायला सांगितले त्यातल्या निवडक  प्रतिक्रिया खास तुमच्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय… मला कळलेलं शिवाजी महाराज म्हणजे द मॅनेजमेंट गुरू. मॅनेजमेंट कशी असावी आणि…

Read More

मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापनेच्या निधीसाठी मिरजेमध्ये बैठक

  सांगली/सुहेल सय्यद      महाराष्ट्रामध्ये मुस्लिम युनिव्हर्सिटी निर्माण हुमायून मुरसल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नेतून कोल्हापूर जिल्ह्यात हेरले गावी होत आहे. या युनिव्हर्सिटी निर्मितीच्या निधीसाठी ॲड अब्दुल जब्बार मुरसर, शाही ईदगाह जामा मस्जिद इतजाम कमिटीचे अध्यक्ष महबूबआली मनेर, यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजेतील मनेर कॉम्प्लेक्स मध्ये बैठक पार पडली.      यामध्ये मिरजे मधील विविध सामाजिक,…

Read More

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली

  नवी दिल्ली /16 फेब्रुवारी सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 809 व्या उरुसनिमित्त केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली. सहिष्णुता आणि सौहार्द्रता हा भारताचा डीएनए आहे आणि आपल्या देशाचा हा अभिमानास्पद वारसा कोणीही “बदनाम किंवा उध्वस्त” करू शकत नाही असे…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून किनगाव टेम्पो दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त

मुंबई :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली वाहिली. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. अपघातस्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य करणाऱ्या…

Read More

मॅजिकल व्हॅलेंटाईन

सध्या आजूबाजूला सर्व मॅजिकल आहे असे दिसत आहे. त्याच कारण ही खास आहे. फेब्रुवारी महिना सुरू आहे. फेब्रुवारी आणि प्रेम यांचं एक नातं आहे. या महिन्यात व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस असतो. हां यावेळी व्हॅलेंटाईन डे आतपर्यंत जसे होता त्याहून भिन्न असेल. सर्व जगासमोर कोरोनाचं संकट होत व अजूनही हे संकट पूर्ण संपलेलं नाही. या संकटातून…

Read More

न्यायमूर्ती पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक

नवी दिल्ली -भारतीय संविधानाच्या कलम 224 (1) ने बहाल केलेल्या अधिकाराचा उपयोग करून राष्ट्रपतींनी  न्यायमूर्ती पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांची  13 फेब्रुवारी 2021 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना, कायदा आणि न्याय मंत्रालय, न्याय विभाग यांनी काल जारी केली आहे. न्यायमूर्ती पुष्पा विरेंद्र गनेडीवाला या 26.10.2007  रोजी…

Read More

भारताच्या संसदेने संमत केलेल्या कायद्यांचे पालन ट्विटरला करावेच लागेल

    माहिती तंत्रज्ञान सचिव यांच्या ट्विटर टीम सोबत झालेल्या बैठकीबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी     दिल्ली- ट्विटरच्या विनंतीवरुन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी ट्विटरच्या जागतिक सार्वजनिक धोरणाच्या उपाध्यक्षा श्रीमती मोनीक मेशे, आणि ट्विटरच्या कायदेशीर विभागाचे उपाध्यक्ष आणि डेप्युटी जनरल कौन्सिल, जिम बेकर यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. शेतकरी…

Read More

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (असिस्टंट कमांडंट) लेखी परीक्षा 2020 चा निकाल

दिल्ली-20 डिसेंबर 2020 रोजीच्या लेखी परीक्षेत पात्र घोषित झालेल्या उमेदवारांनी तपशीलवार अर्ज (डीएएफ) ऑनलाईन भरण्यापूर्वी संकेतस्थळाच्या संबंधित पृष्ठावर पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करण्यासह त्यांची पात्रता, आरक्षणाचा दावा इत्यादी तपशिलासह आयोगाच्या  http://www.upsc.gov.in  या संकेतस्थळावर स्वत: ची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन तपशीलवार अर्ज आयोगाच्या संकेतस्थळावर 12.02.2021 पासून 25.02.2021 च्या संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत उपलब्ध…

Read More