Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

‘अहमदनगर महाकरंडक’मध्ये ‘अऽऽऽय…!’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

[ad_1] मुंबई : हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा ‘अहमदनगर महाकरंडक 2022, उत्सव रंगभूमीचा – नवरसांचा’ ची महाअंतिम फेरी अहमदनगर येथील  माऊली सभागृहात  जल्लोषात आणि मान्यवरांच्या उपस्थित पार पडली. यावेळी नाट्यमल्हार प्रतिष्ठान, अहमदनगरच्या  ‘अऽऽऽय…!’ या एकांकिकेने प्रथम तर अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट, डोंबिवलीच्या ‘हायब्रीड’ ह्या एकांकिकेने द्वितीय क्रमांक  पटकावला. विजेत्या संघाला 1,11,000 आणि…

Read More

घराच्या ‘या’ भागात चुकूनही ठेवू नये तुळशीचं रोप, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं

[ad_1] मुंबई : तुळशीचे रोप जवळपास प्रत्येक घरात लावले जाते आणि हिंदू धर्मात तुळशीची पूजा खूप महत्वाची मानली जाते. असे मानले जाते की, तुळशीमध्ये भगवान विष्णू वास करतात. ज्यामुळे लोक दररोज तुळशीची पूज करतात. असं म्हटलं जातं की, असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. प्रत्येक व्रत आणि धार्मिक विधीमध्ये तिची पाने वापरली जातात यावरून…

Read More

सध्याच्या काळात ‘खान’ असणं म्हणजे गुन्हा; दिग्गज कलाकाराकडून मुलांच्या आडनावात मोठा बदल

[ad_1] मुंबई : काळ कितीही पुढे आलेला असला, आपण कितीही पुरोगामी विचारांची कास धरलेली असली तरीसुद्धा जातीयवाद मात्र कमी झालेला नाही हेच दाहक सत्य. एका दिग्गज कलाकाराला त्याच्या ‘खान’ या आडनावाची इतकी अडचण वाटावी, की त्यानं मुलांच्या नावापुढे हे आडनाव लावूच नये ही किती मोठी शोकांतिका.  हेच वास्तव आणि समाजाचा आपल्याला आलेला अनुभव ज्येष्ठ सरोदवादक…

Read More

कुणी अभिनेत्री नव्हे, ही आहे ‘बाहुबली’ फेम ‘कटप्पा’ची देखणी मुलगी

[ad_1] Kattappa Daughter Divya Sathyaraj: ‘बाहुबली’ (Bahubali) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले. अभिनेता प्रभास याची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकारानं आपली वेगळी छाप सोडली. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेते सत्यराज.  ‘कटप्पा’ ही व्यक्तीरेखा साराकत सत्यराज यांनीही प्रेक्षकांना अवाक् केलं. याच सत्यराज यांचं नाव आता त्यांच्या मुलीमुळं चर्चेत आलं आहे. कोणा…

Read More

लक्ष कुठंय तुमचं? देशातील ‘अनेक’ महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकतोय हा Video

[ad_1] मुंबई : मागील काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. जातीयवाद, मशीदींवरील भोंगे आणि किळसवाणं राजकारण या साऱ्यामुळं सर्वसामान्य जनता वैतागली आहे. देशात इतर महत्त्वाचे मुद्दे असताना या मंडळींना त्याकडे दुर्लक्ष करणं कसं जमतं हा प्रश्न अनुत्तरितच.  असो, पण असेच महत्त्वाचे मुद्दे चित्रपटांच्या माध्यमातून साकारण्यात येत आहेत. अशाच एका प्रकरणावर ‘अनेक’ या चित्रपटातून…

Read More

अगं ए…. पाहिलंस का कोण…? शेजारच्या कारची काच खाली होताच अनुपम खेर यांना पाहून चाहते थक्क

[ad_1] मुंबई : Anupam Kher Video: रस्त्यावरून जात असताना सिग्नलला थांबल्यावर तुम्ही कधी शेजारी असणाऱ्या कारच्या काचेत पाहिलंय का? पाहिलं असेलही. पण, शेजारच्या कारमध्ये पाहिल्यावर तुम्हाला काय दिसल? ते इथं महत्त्वाचं. कारण, सध्या ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीमध्ये दिसणारी दृश्य नकळतच तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणतील.  व्हिडीओमध्ये नेमकं काय…

Read More

‘जय भीम’ फेम सूर्या वादाच्या भोवऱ्यात; पत्नीही मोठ्या अडचणीत

[ad_1] मुंबई : अतिशय महत्त्वाच्या आणि समाजातील दाहक वास्तवाला प्रकाशात आणणारं कथानक हाताळत काही दिवसांपूर्वी सूर्या स्टारर ‘जय भीम’ हा दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनेकांच्या मनाचा ठाव घेणारा आणि विविधभाषी प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलेला हाच चित्रपट सध्या मात्र एका नकारात्मक कारणामुळं चर्चेत आला आहे. (jai bhim Actor Suriya wife Jyothika and director Gnanavel…

Read More

Allu Arjun Net Worth: बंगला, व्हॅनिटी… सगळंच लय भारी! अल्लू अर्जुनच्या कमाईचा आकडा जाणूनच घ्या

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांना फक्त देशातच नव्हे, तर परदेशातही कमालीची लोकप्रियता आहे. अशा या चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकार म्हणजे जणू चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा त्यापैकीच एक.  (Pushpa ) ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्यानंतर तर, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं. जळीस्थळी काष्ठीपाषाणी त्याचंच नाव सर्वांच्या तोंडी होतं.  बालकलाकार म्हणून अभिनय…

Read More

Astro Tips: तिन्हीसांजा, रात्री का कापू नयेत नखं? जाणून घ्या आणि धार्मिक कारणं

[ad_1] मुंबई : Why Nails Should not cut at Night: हिंदू धर्म, वास्तु शास्त्र, ज्‍योतिष शास्‍त्र यांमध्ये बरीच कामं करण्यापासून विरोध करण्यात आला आहे. तर, काही कामं अमुक एका वेळीच करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मान्यतांनुसार या कामांचे परिणाम शुभ आणि अशुभ स्वरुपात होत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.  अशाच कामांपैकी एक म्हणजे नखं कापणं. तुम्ही…

Read More

Smartphone Tips: फोनमध्ये नेटवर्क येत नाही? सेटिंगमध्ये त्वरित करा ‘हा’ बदल, मिनिटात दूर होईल समस्या

[ad_1] नवी दिल्ली :Wi-Fi Calling Feature: मोबाइल नेटवर्कशी संबंधित समस्या अनेकदा येत असते. तुम्ही शहरात राहणारे असा अथवा गावाकडे, नेटवर्कशी संबंधित समस्या प्रत्येक मोबाइल यूजर्सला येते. अनेकदा महत्त्वाचा कॉल करायचा असतो, अशा वेळी फोनमध्ये नेटवर्कच नसते. मात्र, तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक असे फीचर आहे, जे ही समस्या दूर करते. हे फीचर केवळ स्मार्टफोनमध्येच उपलब्ध आहे. फीचर…

Read More