Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Bollywood Celebs Transformation: ‘या’ सेलिब्रिटींनी चित्रपटांसाठी स्वत:मध्ये केले अशक्य बदल

[ad_1] मुंबई : चित्रपट म्हटलं की, त्यामध्ये मुख्य भूमिकेत कोण अभिनेता आहे ? असाच पहिला प्रश्न चाहते विचारतात. कारण, कलाकार आणि त्यांच्या अभिनयावर असणारा चाहत्यांचा विश्वास.  विविध धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी ही कलाकार मंडळी बऱ्याच गोष्टी पणाला लावतात. शारीरिक स्वास्थ्य त्यापैकीच एक. सलमानपासून आमिरपर्यंत आणि अगदी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्यापर्यंत बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांसाठी स्वत:मध्ये मोठे…

Read More

IPL 2022 | गुजरात विरुद्ध मुंबई आमनेसामने, कोण जिंकणार?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 51 वा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. गुजरातने जवळपास प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय. तर मुंबई आधीच मोसमातून बाहेर पडलीय.  मात्र गुजरातचा हा सामना जिंकून प्लेऑफ प्रवेश…

Read More

नाव बदलल्यामुळं मुस्लिम कुटुंबातील ‘या’ सौंदर्यवती ठरल्या सुपरहिट

[ad_1] मुंबई : हिंदी चित्रपट जगतामध्ये अशा काही अभिनेत्री नावारुपास आल्या, ज्यांच्या अभिनयानं सातत्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. फार कमी वयातच प्रसिद्ध होण्याची किमया करण्यापासून काही अभिनेत्रींनी आपली खरी ओळखही लपवण्याचा निर्णय घेतला. चला तर, मग जाणून घेऊया हा अदलाबदलीचा निर्णय घेणाऱ्या अभिनेत्रींबद्दल…  Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्ट हिनं 2012 मध्ये ‘स्टूडंट ऑफ द ईयर’…

Read More

Refurbished Phones: रिफर्बिश्ड स्मार्टफोन खरेदी करतांना किमतीसोबतच ‘या’ गोष्टींकडे देखील लक्ष द्या, नुकसान होणार नाही, पाहा टिप्स

[ad_1] नवी दिल्ली: Refurbished Phones Tips: बाजारात Refurbished स्मार्टफोनची मागणी सतत वाढत आहे, कारण, हे फोन्स खूप कमी किमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. यात Amazon फ्लिपकार्ट आणि इतर लोकप्रिय कंपन्या आल्या आहेत. तेव्हापासून Refurbished स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. अहवालात असे दिसून आले आहे की, ही वाढ 5G स्मार्टफोनच्या मागणीत वाढ झाल्यामुळे आहे. Refurbished स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी…

Read More

गरोदरपणात गरोदर न दिसणंही गुन्हा; ट्रोलर्सवर अभिनेत्रीचा संताप

[ad_1] मुंबई : सोशल मीडियाच्या वर्तुळात दर दिवशी अनेक सेलिब्रिटींची खिल्ली उडवली जाते. त्यांचे फोटो, व्हिडीओ पाहून त्यावर चित्रविचित्र कमेंटही केल्या जातात. पण, एका टप्प्यावर गेल्यानंतर मात्र ट्रोलिंगचा हा मुद्दा डोईजड होतो आणि मग ज्याची खिल्ली उडवली जातेय, त्या व्यक्तीच्या संतापाचा भडका उडवतो.  कोणतीही महिला गरोदरपणाच्या काळात असंख्य शारीरिक बदलांना सामोरी जात असते. हे अगदी…

Read More

शाहिद कपूरचं कुटुंब आर्थिक संकटात; …म्हणून बहिणीचं लग्न थोडक्यातच उरकलं

[ad_1] मुंबई : अभिनेता शाहिद कपूर याची बहिण सना कपूर हिचा शुभविवाह काही दिवसांपूर्वीच पार पडला. अतिशय छोटेखानी आणि तितकाच सुरेख असा हा विवाहसोहळा सर्वांची मनं जिंकून गेला. पण, सोबतच एक प्रश्नही काहींनी मांडला. हा प्रश्न होता, शाहिदचा विवाहसोहळा अतिशय थाटामाटात पार पडलेला असतानाच त्याच्या बहिणीचं लग्न थोडक्यातच का उरकलं? (shahid kapoor sanah wedding )…

Read More

पैसा, प्रसिद्धी, चाहत्यांचं प्रेम असतानाही कार्तिक आर्यन हक्काच्या माणसांपासून दुरावला

[ad_1] मुंबई : ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यन यानं हिंदी कलाजगतामध्ये पदार्पण केलं. पहिल्या चित्रपटापासून सुरु झालेला त्याचा प्रवास आता जवळपास 10 वर्षे पुढं आला आहे. कुतूहलाची बाब म्हणजे, त्याचा पहिला चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित झाला होता त्याच दिवशी त्याचा आगामी चित्रपट ‘भुल भूलैया 2’सुद्धा प्रदर्शित होणार आहे. (Kartik Aryan Bollywood Movies)…

Read More

कुणाला आठवडाभर अंघोळ करण्याचा कंटाळा, कुणाचे वडील बँक चोर… सेलिब्रिटींचे डार्क सिक्रेट्स हादरवणारे

[ad_1] मुंबई : दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं… असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. कलासृष्टीसाठी ही म्हण पूर्णपणे लागू आहे असंच म्हणावं लागेल. कारण या झगमगाटाचा कितीही हेवा वाटत असला तरीही, काही गोष्टी समोर यायच्या त्या येतातच.  हॉलिवूड कलाकारांच्या बाबतीत असंच घडताना जगानं पाहिलं. या मंडळींच्या वाट्याला कमाल प्रसिद्धी, अमर्याद पैसा सर्वकाही आलं, पण त्यांच्या…

Read More

खराब कामगिरीचा फटका; केन विलियम्सन सोडणार SRH चं कर्णधारपद?

[ad_1] मुंबई : सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याला सोशल मीडियावर अनेक टीकांचा सामना करावा लागतोय. कालच्या सामन्यात 11 बॉलमध्ये 4 रन्स केले. यानंतर त्याने हैदराबाद टीमचं कर्णधारपद सोडण्याची मागणी केली जातेय.  कालच्या सामन्यात मुळात केनने टॉस जिंकून प्रथम दिल्लीला फलंदाजी करण्याची संधी दिली. मात्र त्याचा हा…

Read More

लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीची अवस्था मन हेलावणारी; म्हणाल्या ‘… तो अटॅक’

[ad_1] मुंबई : यंदाच्या वर्षाची सुरुवातच फार चांगली झाली नसल्याचं पाहायला मिळालं. कलाजगतासाठी हे वर्ष काहीसं हादरे देणारं ठरलं. बऱ्याच दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. तर, काहींची तब्येत ढासळल्याच्या वृत्तानं चाहत्यांना चिंतेत टाकलं.   काही दिवसांपूर्वीही चाहते असेच चिंतेत गर्त झाले. कारण होतं ते म्हणजे एका दिग्गज अभिनेत्रीची बिघडलेली प्रकृती.  साधारण आठवड्याभरासाठी रुग्णालात दाखल झालेली ही…

Read More