Headlines

MMS व्हायरल झाल्यानंतर अंजली अरोराचा पुन्हा एकदा नवा व्हिडिओ लीक

[ad_1]

मुंबई : सोशल मीडिया स्टार आणि कंगना रानौतचा शो लॉकअपमुळे घरोघरी प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच ती दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे तिचं नुकतंच रिलीज झालेलं नवीन गाणं आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर लीक झालेला MMS व्हिडिओ. व्हिडीओ लीक झाल्यामुळे अंजली अरोरा खूपच नाराज आहे. तर गाणं हिट झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. यामुळेच यावेळी गाण्यात अंजलीला तिच्या लूकमध्ये सर्वत्र स्पॉट्स केलं जात आहेत.

ती नियमितपणे तिच्या इंस्टा वर डान्स व्हिडिओ पोस्ट करते. कचा बदाम गर्लचे इंस्टाग्रामवर 12.4 दशलक्ष फॉलोअर्स आणि 804 पोस्ट आहेत. अंजली अंजली तिच्या कचा बदम डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात खळबळ माजली. 

लॉक अप मध्ये अंजली दिसली होती. कंगना रणौतने होस्ट केलेला आणि एकता कपूर निर्मित रिअॅलिटी शो चांगलाच गाजला. गेल्या वर्षी, एक लीक झालेला MMS व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यात अंजली अरोरा दिसल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तिने हा दावा फेटाळून लावला होता. आणि आपला हा व्हिडिओ नसल्याचं सांगितलं.  2022 मध्ये अंजली ही भारतातील 6वी सर्वाधिक गुगल केलेली व्यक्ती होती.

काच्चा बदाम गर्ल अंजली अरोराने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पुन्हा एकदा तिची चर्चा होताना दिसत आहे. नवीन व्हिडिओमध्ये, अंजली निळ्या रंगाचा ड्रेस घालून सोफ्यावर बसलेली दिसत आहे. या इंस्टाग्राम रील व्हिडिओला तीन तासांत 1 दशलक्ष व्ह्यूज आणि 2.6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.  

अंजलीच्या (Anjali Arora) या व्हिडिओवर खुप प्रतिक्रिया येत आहेत. अंजली एमएमएस लीकच्या अनुभवातून काहीच शिकली नाही आणि तरीही ती असे बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते, असं तिला नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. तर काहींना अंजलीची ही स्टाईल खुपच आवडली आहे. 

दरम्यान काही महिन्यांपूर्वी अंजली अरोराचे (Anjali Arora) नाव एका एमएमएस लीकशी (MMS Leak) जोडले गेले होते. ज्यामुळे तिची खुप बदनामी झाली होती. मात्र तरीही ती घाबरली नाही तिने इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. सध्या तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची एकच चर्चा आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *