Headlines

Aishwarya Rai चा पासपोर्ट व्हायरल.. बच्चन कुटुंबाच्या सुनेचे ‘हे’ डिटेलस पाहून चाहते हैराण …

[ad_1]

Aishwarya Rai Bachchan Photo On Passport: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय(Aishwarya rai bachchan) जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याची अनेकांना भूरळ पडली आहे. सौंदर्यवती ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड(Miss world) हा पुरस्कारही पटकावला आहे.

कोणतीही सर्जरी किंवा मेकअप न करता ऐश्वर्या राय सुंदर दिसते. आता ऐश्वर्या रायचा पासपोर्ट(aishwarya rai passport) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पासपोर्टवरील ऐश्वर्याचा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जुन्या पासपोर्टवरील ऐश्वर्याचा फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, सरकारी ओळखपत्रावर लोकांचे फोटो फारसे चांगले दिसत नाही. परंतु ऐश्वर्याच्या पासपोर्टवर तिचा फोटा सुंदर दिसत आहे.

पासपोर्टवरील ऐश्वर्याचा फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते म्हणाले की, हा जगातील एकमेव असा पासपोर्ट आहे ज्यावर कोणाचा तरी फोटो इतका सुंदर आहे. अभिनेत्रीचा हा पासपोर्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आता पुन्हा एकदा सोशल मिडिया ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे चर्चे होत आहेत. वास्तविक तिचा पासपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये असे काही डीटेल्स आहेत जे पाहिल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत आणि कोणते दुसरे नाही तर पासपोर्टवर असलेला ऐश्वर्याचा फोटो आहे.

ऐश्वर्या रायचा हा पासपोर्ट खूप वर्षांपूर्वीचा आहे पण विश्व सुंदरीचा इतका जुना फोटो पाहून चाहत्यांना खूप हैराणी झाली आहे. सामन्यात: पासपोर्ट सरकारी आईडी असतो. यावर लोकांचा इतका चांगला फोटो नसतो. पण ऐश्वर्याचा पासपोर्टवर देखील खूपच सुंदर फोटो आहे ज्यामुळे ऐश्वर्या

सध्या टॉक ऑफ द टाउन बनली आहे.ऐश्वर्या रायचा पासपोर्ट फोटो जसा समोर आला तसे तो खूपच वेगाने व्हायरल होऊ लागला. अभिनेत्रीचा फोटो पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत कि हा जगामधील असा एकमात्र फोटो पासपोर्ट आहे ज्यावर इतका सुंदर फोटो आहे.

अभिनेत्रीच्या या व्हायरल पासपोर्टवरील फोटोवर लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर लोक खूपच प्रेम करत आहेत आणि अभिनेत्रीचे खूप कौतुक केले जात आहे. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन एक क्युट मुलगी आराध्याचे आईवडील आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ (Ae Dil Hai Mushkil) सिनेमाच्या यशानंतर ऐश्वर्या पुन्हा अभिनय करताना दिसणार आहे. ऐश्वर्याच्या बहुप्रतीक्षित Ponniyan Selvan सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *