Headlines

इच्छेविरुद्ध Kamal Haasan यांनी रेखा यांना केलं Kiss; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…

[ad_1]

Kamal Haasan Happy Birthday : दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एकापेक्षा एक सिनेमे आपल्या नावावर करणाऱ्या कमल हासन यांनी दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, पार्श्वगायक यामध्ये देखील मोलाची कामगिरी केली. (Kamal Haasan Happy Birthday) कमल हासन यांनी त्यांच्या कौशल्याच्या जोरावर यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले. कायम आपल्या कामामुळे चर्चेत असणारे कमल एका वादग्रस्त मुद्द्यामुळे देखील चर्चेत आले. (kamal haasan)

एकापेक्षा एक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कमल हासन यांनी एकदा अल्पवयीन रेखा यांना किस केलं. ज्यामुळे अभिनेत्री पूर्णपणे घाबरली होती. तामिळ अभिनेत्री रेखा यांना कमल हासन यांनी जबरदस्ती किस केलं होतं. (kamal haasan movies)

कमल हासन किस रेखा

1986 साली प्रदर्शित झालेल्या ‘पुन्नागाई मन्नन’ सिनेमाती त्या सीनचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर रेखा यांनी याबाबत मोठा खुलासा केला. (kamal haasan kissing scenes)

काय म्हणाल्या रेखा?

रेखा म्हणाल्या, ‘कमल हासन यांनी दिलेल्या सीनबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. (rekha and kamal haasan) यासंबंधी रेखा यांनी दिग्दर्शकाकडे तक्रार देखील केली होती.’ तेव्हा दिग्दर्शकानं दिलेलं उत्तर ऐकून रेखा हैराण झाल्या. (kamal haasan kisses)

रेखा यांनी दिग्दर्शकाकडे तक्रार केल्यानंतर ते म्हणाले, ‘तु असं समज एका मोठ्या राजाने छोट्या मुलीला किस केलं आहे.’ या प्रकरणामुळे कमल हासन चर्चेत आले होते. (kamal haasan and rekha)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *