Headlines

कोणत्या लेन्सचा स्मार्टफोन खरेदी करायला हवा?, जाणून घ्या डिटेल्स

[ad_1]

नवी दिल्लीःPhotography Smartphone : सध्या स्मार्टफोन मध्ये अनेक खास कॅमेरा दिला जात आहे. त्यामुळे वेगळा कॅमेरा घेण्याची गरज भासत नाही. अनेक लोक सोशल मीडियावर स्मार्टफोनवरून फोटोग्राफी करीत असतात. फोटोग्राफी एकदम प्रोफेशनल वाटते. जर तुम्हाला फोटोग्राफीसाठी एक नवीन कॅमेरा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर योग्य लेन्स कोणते आहे. हे आधी समजायला हवं. एक खास लेन्स तुम्हाला डिटेल्स आणि कलर परफेक्ट फोटो देऊ शकतो. सध्या स्मार्टफोन अनेक लेन्स सोबत येतात. आता या सर्व लेन्स ऑप्शन दरम्यान आपल्या फोटोग्राफीसाठी योग्य लेन्स कोणते आहेत, याची माहिती करून घ्या. जाणून घ्या डिटेल्स.

आपल्या फोटोग्राफीला ओळखा

आपल्या फोटोग्राफीसाठी योग्य लेन्सचा स्मार्टफोन निवडण्याआधी आपल्या फोटोग्राफीची गरज ओळखा. तुम्हाला कशाप्रकारे फोटो काढायला आवडतात. तुम्ही लँडस्केप, पोर्ट्रेट, मायक्रो शॉट्स किंवा ज्यात आवड आहे असा विषय. तुम्ही स्वतःला विचारा तुम्हाला कशाप्रकारे फोटो काढायला आवडतात. या प्रश्नाचे उत्तर सापडल्यानंतर तुम्ही लेन्सची निवड करू शकता.

लेन्सचे प्रकार
स्मार्टफोन कमीत कमी दोन लेन्स सोबत येतात. एक स्टँडर्ड लेन्स आणि एक अल्ट्रा वाइड लेन्स. काही स्मार्टफोन टेलिफोटो लेन्स, मायक्रो लेन्स किंवा मोनोक्रोम लेन्स सोबत सुद्धा येतात. जाणून घ्या सर्व लेन्ससंबंधी.

स्टँडर्ड लेन्स
हे लेन्स आहे. जे तुमच्या फोन सोबत डिफॉल्ट रुपात येतात. हे रोजच्या कामासाठी चांगले आहे.

अल्ट्रा वाइड लेन्स
या लेन्समध्ये स्टँडर्ड लेन्सच्या तुलनेत व्यापक दृश्य येतात. ज्यात तुम्ही एका शॉटमध्ये जास्तीत जास्त व्ह्यू कॅप्चर करू शकता. हे लँडस्केप आणि आर्किटेक्चर फोटोग्राफीसाठी चांगला ऑप्शन आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

टेलिफोटो लेन्स

हे लेन्स तुम्हाला इमेज क्वॉलिटी गेलेल्या कोणत्याही सब्जेक्ट वर झूम करण्याची सुविधा देते. हे पोर्ट्रेट आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी चांगले आहे.

मायक्रो लेन्स
हे लेन्स तुम्हाला आपल्या सब्जेक्टला खूपच जवळून कॅप्चर करण्याची सुविधा देते. हे कोणतेही दृश्य कॅप्चर करू शकते. तुम्ही आपल्या कामाच्या हिशोबाप्रमाणे लेन्सची निवड करू शकता.

वाचाःUIDAI आणि IIT मुंबई देणार खास गिफ्ट, फोनमधूनच होणार फिंगरप्रिंट टेस्ट

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *