Headlines

RAM आणि ROM मध्ये काय आहे फरक?, कम्प्यूटर-टॅबलेटमध्ये होतोय वापर

[ad_1]

नवी दिल्लीः ram and rom and their comparisons : RAM आणि ROM एकसारखे नाव वाटतात. याचा वापर सुद्धा मिळते जुळते आहे. परंतु, दोन्ही मध्ये फरक आहे. अनेकांनी हे दोन्ही शब्द अनेक वेळा ऐकले असतील परंतु, त्याची माहिती अनेकांना नसते. या दोन्हीचा वापर नेमका कशासाठी केला जातो. त्यातील फरक काय आहे. दोन्हींचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. याचा वापर कंम्प्यूटर, टॅबलेट आदी मध्ये केला जातो. ROM चे पूर्ण नाव Read Only Memory आणि RAM ला Random Access Memory असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या दोन्ही मधील खास फरक सांगणार आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

RAM आणि ROM मध्ये एक सर्वात मोठा फरक म्हणजे रोम मध्ये डेटा विना पॉवर सेव्ह केला जावू शकतो. तर रॅम मध्ये असे होत नाही.

ROM चा वापर परमानंट स्टोरेजसाठी केला जातो. तर RAM चा वापर टेंपररी स्टोरेज साठी केला जातो.

ROM चिपमध्ये डेटा स्टोर होण्यास वेळ लागतो. तर RAM मध्ये डेटा स्टोर मध्ये जास्त वेळ लागत नाही.

RAM चा वापर कंम्प्यूटर मध्ये होतो. उदाहणासाठी तुमच्या ब्राउजरमध्ये ओपन पेजचा डेटा RAM मध्ये स्टोर होतो.

RAM मध्ये १ जीबी पासून २५६ जीबी पर्यंत मेमरी स्टोर केली जाते. रॅम मध्ये रियल टाइम डेटा सेव्ह होतो. तर रॅम मध्ये ऑडियो, व्हिडिओ, म्यूझिक आणि अॅप आदी स्टोर होते.

RAM डेटाला सीपीयू द्वारे अॅक्सेस केले जाते. तर रोम मध्ये डेटाला सीपीयू अॅक्सेस करू शकत नाही.

वाचाः घरी बसून मागवा PVC Aadhaar Card, फाटण्याची-खराब होण्याची भीती नाही, ATM कार्ड सारखे मजबूत

वाचाः Free Data For Users : एकच नंबर ! लॅपटॉपच्या खरेदीवर वर्षभर डेटा फ्री, पाहा Jio ची ‘ही’ खास ऑफर

वाचा: Smartphone Tips: ‘या’ कारणांमुळे खराब होते Mobile Screen, ‘अशी’ घ्या काळजी, स्क्रिन राहील चकाचक

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *