Headlines

Web Series: बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या ‘या’ वेब सिरीज एकट्यातच पाहा!

[ad_1]

Hindi Bold Web Series: वेब सिरीज या नवमाध्यमामुळे बोल्ड कंटेटचं (Bold Content) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याआधी सेन्सॉर बोर्डामुळे (censor board) सिनेमामध्ये बोल्ड कंटेंटवर (Bold Movie) लिमिटेशन होतं. मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे (OTT) परिस्थिती बदलेली दिसत आहे. सध्याच्या काळात जणू काही बोल्ड कंटेट देण्याची स्पर्धा सुरू असते. त्यामुळे आता काही वेब सिरीज चर्चेच्या (Bold Web Series On OTT Platform) केंद्रस्थानी आहे.

फोर मोर शॉट्स (Four More Shots Please) – अलीकडेच फोर मोअर शॉट्सचा तिसरा सीझन Amazon Prime वर रिलीज झालाय. या मालिकेत चार मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. जे आपल्या सुखाच्या शोधात असतात. या मालिकेत बोल्ड सीन्सचा भडीमार पहायला मिळतोय.

ब्लैक कॉफी (Black Coffee) – बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या ब्लॅक कॉफी या वेबसिरीजची कथा खूपच रंजक आहे. ही मालिका MX Player वर पहायला मिळेल.

एनिवर्सरी सरप्राइज (Anniversary Surprise) – खुपच बोल्ड असणाऱ्या या वेबसिरीजमध्ये शिखा छाबरा आणि यश पंडित यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ही सिरीज खुनाच्या रहस्यावर आधारित आहे.

गार्डियन (Guardian) – ही वेब सिरीज ULLU अॅपवरही उपलब्ध आहे. या मालिकेची कथा मनाला भिडणारी आहे. यातील बोल्ड कंटेटला कोणतीही तोड नाही.

आणखी वाचा – चुलत दिरासोबत जोडले सूर, अडचण ठरणाऱ्या पतीला केलं दूर… 4 वर्षानंतर असा झाला खुलासा!

पांचाली (Panchali) – सर्वात बोल्ड अॅपवर ULLU ही वेब सिरीज पहायला मिळते. या मालिकेत एका महिलेला चार पती आहेत. या मालिकेत खूप बोल्ड सीन्सचा वापर करण्यात आलाय.

मीटू: वुल्फ ऑफ बॉलीवुड  (MeToo Wolf Of Bollywood) – बॉलिवूडमधील गाजलेल्या Metoo चळवळीवर ही वेब सिरीज आधारित आहे. या मालिकेची कथा खूपच रोमांचक आहे. ही मालिका Ullu App आणि MX Player या दोन्हींवर पाहता येईल. अनेकांनी या वेब सिरीजला प्राधान्य दिलंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *