Headlines

Video: video: एक वेळ उपाशी झोपेन, पण सेक्स हवाच ! Pushpa फेम ‘सामंथा रूथ प्रभू’ च्या वक्तव्याने एकच खळबळ…

[ad_1]

Samntha ruth prabhu statement on sex: सामंथा रूथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) पुष्पा सिनेमातील ओ अंटावा(o antava) गाण्यामुळे चांगलीच फेमस झाली. त्याचसोबत  तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळेसुद्धा ती चांगलीच चर्चेत असते, मात्र एका मुलाखतीत(interview) तिने असं काही वक्तव्य केलं आहे कि त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसलेला दिसतोय. तिने काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होत ज्यामुळे तीची खूप चर्चा झाली होती. एका मुलाखतीत  समंथा रुथ प्रभूला  विचारण्यात आलं की तिच्यासाठी काय सर्वात महत्वाचं आहे ? या प्रश्नाचे उत्तर देण्यास सुरुवातीला सामंथाने नकार दिला, पण नंतर तिने अन्न बाजूला ठेवून शरीर सुखाला महत्त्व दिले. सामंथा पुढे म्हणाली की, ती से’क्स’साठी खाण्यापिण्याशिवाय जगण्यास तयार आहे.(she can leave without food but not without sex)

द फॅमिली मॅन (the family man) वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये समांथाच्या अभिनयाची आणि पात्राची खूप प्रशंसा झाली. समंथा रुथ प्रभू तिचा पती नागा चैतन्यपासून(samantha ,naga chaitnya divorce) विभक्त झाल्या आहेत.

नागा चैतन्यपासून घटस्फोटाबाबतही या मुलाखतीत ती उघडपणे बोलली. समंथा तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतारांमधून जातेय. समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या करिअरच्या हाय पीकवर आहे.

तिचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. (Samantha Ruth Prabhu says she will stay hungry but not without having sex video viral )

अल्लू अर्जुनच्या(allu arjun) पुष्पामधील (Oo Antava in Pushpa) तिचे आयटम साँग ‘ऊ अंतवा’ प्रचंड गाजले

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिला मायोसिटिस (Myositis) नावाचा आजार झाल्याचे उघड झालं त्यानंतर तिचे फॅन्स तिच्या रिकव्हरीसाठी तिला शुभेच्छा देताना दिसले .

https://www.youtube.com/watch?v=_SAvGBBs9JY

आपल्या फॅन्सचं प्रेम पाहून सामंथा म्हणालीय,  हे प्रेम आणि कनेक्शन आहे जे मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करतेय आणि तेच मला जीवनातील अंतहीन आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य देते.

मात्र तरीही सामंथाच्या त्या वक्तव्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *