Headlines

Urfi Javed फक्त ‘यासाठी’ एरपोर्टला जाते ..Karan Johar ने सांगितलं सत्य.. उर्फीची शॉकिंग रिअक्शन

[ad_1]

KARAN JOHAR ON URFI JAVED: करण जोहर सध्या कॉफी विथ करणमध्ये सर्व सेलिब्रेटींसोबत मस्ती करताना दिसतोय कधी त्यांना नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडतो तर कधी त्यांची खिल्ली उडवून त्यांना लाजिरवाणं करतो.पण काही सेलिब्रेटीस करणलासुद्धा सोडत नाहीत. यावेळी शोमध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूरने हजेरी लावली होती यावेळी कारण जोहरने सोनम कपूरला कान्स फिल्म फेस्टिवल(CANNES FILM FESTIVAL) विषयी बरेच प्रश्न विचारले,दरम्यान गेल्या वर्षी सोनम कपूर कान्स फेस्टिवलला जाऊ शकली न्हवती त्यावर कारणाने तिला ” कान्स फेस्टिवलला काही कलाकार खरचं बोलावलंय म्हणून जातात कि उगीचच जातात” हा प्रश्न विचारला त्यावर सोनमने ”कान्स ला बोलावल्याशिवाय जाऊ शकत नाहीत” उत्तर देऊन करणला गप्प केलं.

दीपिका पदुकोण सर्वात स्टायलिश  
दरम्यान जेव्हा सोनम कपूरने कारण जोहर ला काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनीसुद्धा उत्तरं करणने खास त्याच्या अंदाजात दिली .सोनमने विचारलं करणला सर्वात स्टायलिश कोण वाटत यावर  कारण म्हणाला कि त्याला दीपिका पदुकोण सर्वात स्टायलिश वाटते.. हेच बोलता बोलता करणने आणखी एक वक्तव्य केलं कि ज्यावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.करण म्हणाला कि काही नमुने असेपण आहेत जे फक्त फोटो काढण्यासाठी एअरपोर्टवर येतात आणि जातात.. फ्लाईट तर पकडत नाहीतच. आणि याचं फार आश्चर्य वाटतं असं करण म्हणाला . 

उर्फीला टोला 

उर्फी जावेदला कोण ओळखत नाही, उर्फी बऱ्याचदा एरपोर्टवर स्पॉट होते चित्रविचित्र कपडे घालून उर्फी एरपोर्टवर आली का सर्व तिचे फोटो घेण्यासाठी धावतात ,उर्फीलासुद्धा बऱ्याचदा हा प्रश्न विचारला आहे कि सारखी एरपोर्टला का दिसते त्यामुळे करणने कदाचित उर्फीला टोला लगावलाय कि काय असं म्हटलं जातंय. 

उर्फीच उत्तर 

करणच्या या वक्तव्यावर आणि एकूणच सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर उर्फीने खास उत्तर दिलं आहे.याचा एक व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *