Headlines

“…तर कंपनीला आग लागली असती”; हृतिक रोशनच्या Zomatoच्या जाहिरातीवरून नवा वाद

[ad_1] दिल्ली : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या (Zomato) जाहिरातीमध्ये महाकाल (Mahakal) मंदिराच्या प्रसादाचे नाव आल्याने वाद निर्माण झाला आहे. उज्जैनमधील (Ujjain) महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी या जाहिरातीचा निषेध नोंदवला असून अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि कंपनीने माफी मागावी अशी मागणी केली आहे. कंपनीने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही जाहिरात त्वरित बंद करण्याची मागणीही…

Read More

Mannapuram Finance, Zomato आणि Coffee Day च्या शेअर्सवर एक्सपर्टचा महत्वाचा सल्ला

[ad_1] मुंबई : मंगळवारी जागतिक बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला. सोमवारी झालेले नुकसान मंगळवारच्या तेजीने भरून निघाले. मंगळवारी सेंन्सेक्स 1800 अंकांनी वधारला होता. या तेजीत बँक, टेलिकॉम, कंज्यूमर ड्युरेबल्स आणि आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. त्यातही Mannapuram Finance, Zomato आणि Coffee Day चे शेअर्स ऍक्शनमध्ये दिसून आले. हे शेअर्स…

Read More