Headlines

72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा

[ad_1] Zeenat Aman : दिग्गज अभिनेत्री झीनत अमान या त्यांच्या चाहत्याची यादी अजाही कमी झालेली नाही. त्यांच्या अभिनयाशिवाय त्यांच्या सुंदरतेची देखील स्तुती करण्यात येते. खरंतर 72 व्या वर्षी देखील झीनत अमान या ट्रेंडिंग आणि लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक ठरल्या आहेत. त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट तर नेहमीच अपडेट आणि क्लासी दिसतं. त्यांनी जेव्हा इन्स्टाग्रामवर डेब्यू केला तेव्हा…

Read More