Headlines

Dhanashree Verma सोशल मीडियावर होतेय ट्रोल, ‘हे’ आहे कारण

[ad_1] मुंबई : देशभरात गुरूवारी 13 ऑक्टोबर रोजी करवा चौथ (Karwa Chauth Vrat) साजरा करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्रींसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हा सण साजरा करून सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्माने (Dhanashree Verma) देखील हा उपवास ठेवला होता. या संदर्भातले फोटो व्हिडिओ तिने सोशल…

Read More