Headlines

राज ठाकरे अंधेरी निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देतील का? अरविंद सावंत म्हणाले, “मनसेने…” | Arvind Sawant comment on will Raj Thackeray MNS support Shivsena in Andheri election

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंविरोधात निवडणूक न लढण्याची विनंती केली. तसेच भाजपाला महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली. यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मनसे शिवसेना उमेदवार ऋतुजा लटकेंना पाठिंबा देणार का याविषयी तर्कवितर्क लावले जात…

Read More