Headlines

कार्तिकी वारीनंतर पंढरीत कचऱ्याचे सामराज्य; निर्धार फाऊंडेशनच्या १०० स्वच्छता दूतांकडून सफाई | |kartiki ekadashi warkari nirdhar foundation sangli clean at pandharpur and chandrbhaga river

[ad_1] सांगली: कार्तिकी वारीनंतर पंढरीच्या विठ्ठल भेटीनंतर लाखो वारकरी आपापल्या गावी परतले. मात्र, मागे राहिलेला कचरा, अस्वच्छता दूर करण्यासाठी सांगलीतील निर्धार फाऊंडेशनच्या १०० स्वच्छता दूतांनी चंद्रभागा तीरी झाडलोट करीत सुमारे ३ टन कचरा एका दिवसात संकलित केला. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पार पडत असलेल्या वारीला महाराष्ट्र व इतर राज्यातून लाखो वारकरी बांधव सहभागी होत असतात…

Read More

आषाढी काळात विठ्ठलाच्या चरणी पावणेसहा कोटींचे दान ; २०१९ च्या वारीच्या तुलनेत दोन कोटींची वाढ

[ad_1] पंढरपूर : सावळय़ा विठुरायाच्या चरणी भक्तांनी सढळ हाताने दान दिले. यंदाच्या आषाढी वारी काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या तिजोरीत जवळपास ५ कोटी ७० लाख जमा झाले. श्री विठ्ठलाच्या चरणावर भाविकांनी ४३ लाख तर रुक्मिणीमातेच्या चरणावर १० लाख दान दिले. २०१९ च्या आषाढी वारीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटी ९७ लाख रुपयांची…

Read More

“वारकऱ्यांचा जीव महत्वाचा, पैशाचा विचार करू नका, मी खर्च करतो, तुम्ही फक्त…”; अपघातग्रस्तांसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना फोन | Video Pick up truck loses control hits Warkaris CM Eknath Shinde Called for health updates injured in Sangli offered money for treatment scsg 91

[ad_1] सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून दिले निर्देश.जखमी वारकऱ्यांवर सर्वोत्तम उपचार करा, पैशांचा विचार करु…

Read More