Headlines

Vastu Tips: वास्तुनुसार मोबाईलवर ठेवा वॉलपेपर, सकारात्मक उर्जेचा मार्ग होईल मोकळा

[ad_1] Mobile Wallpaper Vastu: सध्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. एका क्लिकवर आपल्याला जगभरातील घडामोडींची माहिती मिळते. त्यामुळे स्मार्टफोन हा प्रत्येकाचा जीव की प्राण असतो. त्यामुळे स्मार्टफोन व्यवस्थित राहावा यासाठी स्क्रिनगार्डसह मोबाईलला कव्हर घातलं जातं. याचबरोबर आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरचं इतरांवर प्रभाव पडावा म्हणून साजेशं चित्र ठेवलं जातं. वास्तुशास्त्रानुसार विचित्र वॉलपेपरमुळे तुमच्या अडचणीत वाढ…

Read More