Headlines

‘आई आई संपतच नाही ग…’, विशाखा सुभेदार यांच्या वाढदिवसानिमित्त लेकाची खास पोस्ट, फोटोही चर्चेत

[ad_1] Vishakha Subhedar Birthday Son Post : महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि सध्या खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखले जाते. विशाखा सुभेदार यांनी मालिकांसह चित्रपटातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाल्या. विशाखा सुभेदार यांचा 22 मार्चला वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा अभिनयने एक खास पोस्ट शेअर…

Read More

चाहतीने केला नावाचा चुकीचा उल्लेख, विशाखा सुभेदार म्हणाली…

[ad_1] Vishakha Subhedar Fan Comment : सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री विशाखा सुभेदारला ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ या श्रेणीत पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. पण यावेळी एका चाहत्याने तिच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. यावर विशाखाने फारच हटके प्रतिक्रिया दिली आहे.  विशाखा…

Read More

‘केलेली मदत सांगायची नसते…’, चाहत्याची ‘ती’ कमेंट पाहून विशाखा सुभेदारचे सडेतोड उत्तर, म्हणाली ‘माझ्या…’

[ad_1] ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदार ही कायमच चर्चेत असते. या कार्यक्रमामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. विशाखाने विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतंच विशाखाचे घर सांभाळणाऱ्या मावशींनी २ बीएचएके घर खरेदी केलं आहे. याबद्दल शेअर केलेल्या पोस्टवरुन त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता त्यांनी यावर उत्तर दिले…

Read More

विशाखा सुभेदारचं घर सांभाळणाऱ्या ताईंनी घेतलं 2 bhk घर, म्हणाली ’14 वर्षांपूर्वी स्लम एरियात राहणारी…’

[ad_1] विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. या कार्यक्रमामुळे विशाखा सुभेदार लोकप्रिय झाली आहे. सध्या त्या ‘शुभविवाह’ या मालिकेत झळकत आहे. सध्या विशाखा सुभेदार या एका पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत.  विशाखा सुभेदार या इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी…

Read More

बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले ‘लवकरच स्टारकास्ट…’

[ad_1] Ekda Yeun Tar Bagha Hindi Remake : प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात चांगलाच गाजला. या चित्रपटाचे पोस्टर, गाणी आणि ट्रेलरने सर्वांचीच मनं जिंकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात…

Read More

‘यात काय वाईट…’ ड्रेसवरून कमेंट करणाऱ्या चाहतीला विशाखा सुभेदारचं चोख उत्तर

[ad_1] Vishakha Subhekar : अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या रूपावरूनही प्रचंड ट्रोल करण्यात येते. वजनावरून नकारात्मक प्रतिक्रिया देण्याचाही फंडा हा अद्याप कमी झालेला नाही. त्यातून कोणत्याही अभिनेत्री बिकीनी घातली तरी त्यावर विचित्र कमेंट्स केल्या जातात. यावरही अभिनेत्री सडेतोड उत्तर देताना दिसतात. अभिनेत्री विशाखा सुभेदार हिला देखील अनेकदा तिच्या वजनावरून ट्रोल करण्यात आले आहे. परंतु त्यावरही तिनं योग्य ते…

Read More

‘हास्यजत्रे’नंतर विशाखाचा शार्प शूटर अवतार!

[ad_1] Vishakha Subhedar Ekda Yeun Tr Bagha : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या तिच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगल्याच चर्चेत आली आहेत. हातात गन घेतलेलं तिचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा ‘शूटर’ ची  व्यक्तिरेखा ती साकारताना दिसणार आहे. तिचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी हा कशा साठी आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेलच….

Read More

‘यापेक्षा समीर चौगुले…’, नम्रता – विशाखाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

[ad_1] Namrata Sambherao and Vishakha Subhedar : ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरेद दिवस झाले आहेत. खरंतर चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. चक्क थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याची गर्दी केली होती. या चित्रपटाविषयी म्हणायचं झालं तर चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे….

Read More