Headlines

विश्वासच बसणार नाही, पाहा कसं शाही आयुष्य जगतोय हा ‘कुली’

[ad_1] मुंबई : कुली… रेल्वे स्थानकांवर एखाद्या लांब पल्ल्याच्या रेल्वेतून तुम्ही उतरलात आणि  तुमच्याकडे बरंच सामान असेल तर काही मंडळी सामान घेण्यासाठी तुमच्या मदतीला येतात. अमुक एक रक्कम त्यांच्या हाती दिली, की ही मंडळी पटापट तुमचं सामान खांद्यांवर, पाठीवर, डोक्यावर लादतात आणि तुम्हाला अपेक्षित स्थळी सोडतात.  किती ओझं उचलतात हे… असं म्हणत तुम्हाला कधीतरी यांची…

Read More