Headlines

constitution bench of supreme court to hear pleas on shiv sena split on november 29 zws 70

[ad_1] नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोरील सुनावणी आता चार आठवडे लांबणीवर पडली आहे. शिवसेनेतील फूट आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील घटनात्मक मुद्दय़ांच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांवर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता असून, त्यानंतर नियमित सुनावणींमध्ये हे प्रकरण निकाली निघू शकेल.  एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही बाजूंच्या वकिलांनी एकत्रितपणे चर्चा करावी आणि…

Read More

VIDEO: “…तर बामणाने मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल”, मी द्वीअर्थी बोलणारच म्हणत गुलाबराव पाटलांचं वक्तव्य | Gulabrao Patil comment on his double meaning statements in speech

[ad_1] राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या भाषण शैलीवरून जोरदार टोलेबाजी केली. “मी गावरान माणूस आहे, दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस आहे. मी द्वीअर्थी बोलणारच,” असं मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं. तसेच मी मुकं मुकं बोललो, तर बामणाने मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल, असंही म्हटलं. ते सोमवारी (३१ ऑक्टोबर) जळगाव…

Read More

Maharashtra political crisis sc hearing live  | Pune breaking news today | Maharashtra cold updates

[ad_1] Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis Live, 01 November 2022 : राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार होती.  न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात…

Read More

mla prasad lad criticized uddhav thackeray on cag enquiry spb 94

[ad_1] करोना केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान यावरून आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हेही वाचा – नव्या वर्षात…

Read More

मुंबई पालिकेच्या कामांची ‘कॅग’मार्फत चौकशी होणार, मनसेची पहिली प्रतिक्रिया; देशपांडे म्हणाले “महानरपालिकेत वीरप्पन गँग…”| cag bmc project mns leader sandeep deshpande criticizes uddhav thackeray group kishori pednekar demand details enquiry

[ad_1] करोना केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी कामांसाठी खर्च करण्यात आलेले सुमारे १२ हजार कोटी रुपये तसेच मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्यात येणार आहे. याच कारणामुळे आता राज्य सरकार तसेच उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॅगकडून होणाऱ्या या चौकशीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी…

Read More

Subhash Desai looted crores of rupees in MIDC plots and also gave it to Uddhav Thackeray serious accusation of Ravi Rana msr 87

[ad_1] आपल्या विविध वक्तव्यांमुळे काय चर्चेत राहणारे बडनेराचे आमदार आमदार रवी राणा यांनी आता आणखी एक खळबळजनक विधान केलं आहे. रवी राणा यांनी राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुभाष देसाईंनी एमआयडीसीच्या भूखंडांमध्ये कोट्यवधींचा मलिदा खाल्ला आणि मातोश्रीवर…

Read More

Maharashtra latest news updates in marathi today’s breaking news headline mumbai pune thane vidarbha konkan latest news

[ad_1] Maharashtra Marathi News, 31 Oct 2022 : अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. त्यामुळे आता या दोघांमधील वाद मिटणार…

Read More

“उद्धव ठाकरेंबद्दल मला आजही आस्था”, बच्चू कडूंचं मोठं विधान, म्हणाले “मी त्यांना दोष देणार नाही, पण…” | Prahar Sanghtna Bachchu Kadu on Shivsena Uddhav Thackeray Maharashtra Politics sgy 87

[ad_1] उद्धव ठाकरेंबद्दल मला आजही आस्था आहे आणि ती कायम राहील असं विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. पण उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर जितके मजबूत आणि शोभून दिसायचे तितके ते ‘वर्षा’वर दिसत नव्हते असंही त्यांनी सांगितलं. ‘एबीपी माझा’ कट्ट्यावर बोलताना बच्चू कडू यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे गटात सहभागी होण्यामागील कारणही…

Read More

uddhav thackeray group mocks cm eknath shinde devendra fadnavis shivsena

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, यादरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना “दारू पिता का?” अशी विचारणा करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली. आता ठाकरे गटाकडून राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर…

Read More

‘तुम्ही उद्योजकांकडून टक्केवारी मागायचा’, प्रसाद लाड यांच्या आरोपाबद्दल विचारताच सुभाष देसाई संतापले, म्हणाले “खबरदार…” | Tata Airbus Project Shivsena Thackeray Faction Subhash Desai on Allegation of Prasad Lad over Percentage from Businessman sgy 87

[ad_1] ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे. सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई…

Read More