Headlines

shahaji bapu patil shinde group mocks ajit pawar jayant patil

[ad_1] विरोधी पक्ष राज्यातील सरकार कधी कोसळेल याबाबत भाकितं करत असल्याची विधानं गेल्या तीन वर्षांत अनेकदा ऐकायला मिळाली आहेत. तशी ती आता राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांतही ऐकायला मिळाली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याविषयी सूचक…

Read More

Maharashtra News Live Updates in Marathi | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Murji Patel vs Rutuja Latke Andheri Bypoll Election Result

[ad_1] Mumbai News Live Updates, 04 November 2022 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ही पूजा केली. तर यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आषाढी आणि कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिजे राजकारणी ठरले…

Read More

navneet rana targets uddhav thackeray shivsena sushma andhare on devendra fadnavis

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद एकीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर एकापाठोपाठ केलेला हल्लाबोल यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

ncp jayant patil claims eknath shinde devendra fadnavis government will collapse

[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केलं आहे. शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर होत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार-खासदार शिर्डीत…

Read More

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या संभाव्य युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “एकमेकाला पाण्यात पाहणारे…” | BJP Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Shivsena and Prakash Ambedkar Alliance sgy 87

[ad_1] राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दोन्ही नेते लवकरच फोनवरुन चर्चा करणार असून यानंतर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संभाव्य युतीवर टीका केली असून आम्ही…

Read More

prakash ambedkar reaction on phone call with uddhav thackeray spb 94

[ad_1] वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत फोनवरून चर्चा झाली असून राज्यात लवकरच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा असा नवा प्रयोग होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे…

Read More

pratap sarnaik 11 crore property to be attached by ed confirmed

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदेंच्या गटाकडून शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी होण्याआधी आणि ठाकरे सरकार कोसळण्याच्या आधी प्रताप सरनाईकांवर ईडीनं मोठी कारवाई केली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या ११.४ कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मार्च महिन्यात ईडीनं केलेल्या कारवाईमध्ये सरनाईक कुटुंबीयांची ही मालमत्ता प्रोव्हिजनल अर्थात सोप्या भाषेत तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतली…

Read More

“उद्या खोकेवाल्यांच्या घरात…”, कडू-राणा वादावरुन सेनेचा बंडखोरांना टोला! दारु विधानावरुन कृषीमंत्र्यांना म्हणाले, “सत्तारांच्या मागून…” | Ravi Rana vs Bachu Kadu Verbal fight Uddhav Thackeray slams Shinde fadnavis government scsg 91

[ad_1] राज्यातील सत्ताधारी पक्षांना समर्थन करणारे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर उद्धव ठाकरे गटाने ‘सामना’च्या माध्यमातून भाष्य करताना बंडखोर आमदार हे खोक्यांमुळेच ओळखले जाणार असं म्हटलं आहे. कडू आणि राणा यांच्यात झालेल्या वादाबरोबरच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दारुसंदर्भात केलेल्या विधानावरुनही शिवसेनेनं सध्याच्या सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांचा समाचार घेतला आहे. कडू आणि राणा…

Read More

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार? अंबादास दानवे म्हणाले, “काहीही अडचण…” | uddhav thackeray may join rahul gandhi bharat jodo yatra information given by ambadas danve

[ad_1] खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत राहुल गांधी लोकांशी संवाद साधत असून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या या यात्रेत राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशीदेखील संवाद साधत आहेत. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीदेखील या यात्रेत सहभागी होत आहेत. लवकरच ही…

Read More

Thackeray vs Shinde: “…म्हणून मला हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणता येणार नाही”; ठाकरे, शिंदेंचा उल्लेख करत उज्ज्वल निकमांचं विधान | Adv ujjwal nikam on eknath shinde vs uddhav thackeray supreme court case status says according to law can not say current government is against constitution scsg 91

[ad_1] राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटामधील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोरील सुनावणी चार आठवड्यांनी लांबणीवर पडली आहे. शिवसेनेतील फूट आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील घटनात्मक मुद्द्यांच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांवर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता असून, त्यानंतर नियमित सुनावणींमध्ये हे प्रकरण निकाली निघू शकेल असं सांगितलं जात आहे. मात्र या नव्या तारखेच्या घोषणेनंतर सध्या राज्यात सत्तेत…

Read More